-
वि. १ दैवी ; स्वर्गीय . तो धांवला घटोत्कच दिव्य निधानस्थ यक्षसा राया । - मोभीष्म ५ . ४९ . २ अतिशय सुंदर , सुरेख ; लावण्यसंपन्न . ३ लोकोत्तर ; अलौकिक . दिव्यौषधी । जैसे रोगिया । - ज्ञा १७ . ३९३ . [ सं . ]
-
न. १ आपल्या सत्याची साक्ष पटवून देण्यासाठी विशिष्ट देहदंडाची कृति करणे ; शपथेचा एक प्रकार ; निर्णयाची एक कसोटी . पूर्वी पंचायतीचा किंवा सरकारी न्यायकचेरीचा निकाल मान्य न झाला तर जे दिव्य करीत ते पुढीलप्रमाणे - कढईतील गरम तेलांत अगर तुपांत सोन्याचा लहानसा तुकडा टाकून तो तापला म्हणजे हातांच्या बोटांनी बाहेर काढणे . यावेळी बोटांस इजा न झाली तर काढणारा ( वादी किंवा प्रतिवादी ) खरा ठरे व इजा झाल्यास खोटा ठरे . याशिवाय दिव्याचे आणखीहि प्रकार असत . ते तुला , अग्नि , अप , विष , कोश इ० होत . ( क्रि० काढणे ; घेणे ; करणे ). का दिव्याकरवी करविजे । दिव्य जैसे । - ज्ञा १८ . १३२९ . २ ( ल . ) कडक परीक्षा ; जलाल कसोटी ; कठिण प्रसंग . [ सं . ]

Site Search
Input language: