-
न. १ नाचणे , हावभाव ( अभिनय ) करणे , गीत गाणे , सोंग घेणे इ० नाटकाचे प्रकार करणे . २ वाद्य वगैरेच्या साथीसहित सोंगांची बतावणी करणे , गाणे , नाचणे इ० नृत्य वाद्यकला ; नट नाट्य केले तुम्ही याचसाठी । कवतुके दृष्टी नीववावी । ३ ( सामा . ) नाटक ; नाटकाचा प्रयोग ; एखाद्या विवक्षित प्रसंगी होणार्या मनुष्याच्या स्वभावांतील विसंगतता दर्शविणारी एकाकी संभाषणपद्धति , स्वगतभाषण .
-
०शास्त्र न. नाटकाचे शास्त्र मनुष्याच्या क्रियांचे , भावांचे व आयुष्याचे ध्येयात्मक प्रदर्शन करणारे शास्त्र . - ज्ञाको ( न ) ७७ .
-
n Dancing, acting. Playing a part, vocal and instrumental music as in combination or union.
-
नाट्य n. n. dancing, mimic representation, dramatic art, [Kāv.] ; [Pur.] &c. (
°ट्येनind. with a gesture, [Kālid.] &c.)
Site Search
Input language: