-
पुन . १ निर्बंध ; बंधन ; मर्यादा . २ निग्रह ; दमन ; आवर ; आळा ; दाब . तेथ संयमाग्नाची कुंडे । - ज्ञा ८ . ५० . ३ व्रत ; नियम ; ४ ( योग . ) ध्यान , धारणा व समाधि मिळून होणारा निग्रह . [ सं . सम् + यम् ] संयमनी - स्त्री . यमपुरी ; यमनगरी . सयमी - पु . निग्रही ; आपले विकार ताब्यांत ठेवले आहेत असा पुरुष ; तपस्वी ; योगी ; जितेंद्रिंय .
-
ना. आटोका , आटोप , आवर , आळा , काबू , ताबा , दमन , निग्रह , नियंत्रण , निर्बंध , मर्यादा .
-
. 3 A religious vow or obligation.
-
संयम n. दिष्टवंशीय सृंजय राजा का नामांतर । वायु में इसे धूम्राक्ष राजा का पुत्र कहा गया है (सृंजय ६. देखिये) ।
Site Search
Input language: