-
पुन . १ फुलांतील तंतु . ' का कमळावरी भ्रमर । पाय ठेविती हळुवार । कुंचुबैल केसर । इया शंका । ' - ज्ञा . १३ . २४७ . २ आंब्यांच्या कोयीला असणार्या शिरा . - न . १ भातांचें लोंगर , कणीस , लोंबी . २ मंजरी , मोहोर , ( तुळस , आंबा इ०चा ) ३ कसपट ; केर ; बारीक कण ; केसपट . ४ सिंहाची , घोड्याची आयाळ , - अश्वप १ . ६२ .

, a straw, a hair.
-
०बोंडी स्त्री. केसर ; एक प्रकारचें झाड . याच्या बोडांत केशरी रंगाचा गर व बिया असतात .
Site Search
Input language: