-
पर्णहीन, निष्पर्ण
-
पाने नसण्याचा प्रकार, पाने लवकर गळून पडल्यामुळे खोड पर्णहीन दिसते. उदा. काही निवडुंगाचे प्रकार, नांग्या शेर, मुहलनबेकिया इ., वनस्पती कधी पाने मुळीच न आल्याने खोड पर्णहीन दिसते, उदा. सोमलता. अनेक पानझडी वृक्ष व झुडपे वर्षातून एकदा पर्णत्याग करतात व पर्णहीन दिसतात उदा. सावर, रामफळ, वड, पांगारा, पळस इ.
-
LEAFLESS , a.
निष्पत्रः -त्रा -त्रं, निष्पर्णः -र्णा -र्णं, अपत्रः -त्रा -त्रं, अपर्णः-र्णा -र्णं, अदलः -ला -लं, पत्रहीनः -ना -नं, पर्णशून्यः -न्या -न्यं, दल-शून्यः -न्या -न्यं.
-
adj
Site Search
Input language: