Dictionaries | References ह हरळी Script: Devanagari See also: हरळ , हरळा Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 हरळी A dictionary, Marathi and English | Marathi English | | A kind of grass. . v फोड, मार. Rate this meaning Thank you! 👍 हरळी Aryabhushan School Dictionary | Marathi English | | f A loud cry; a kind of grass. Rate this meaning Thank you! 👍 हरळी मराठी (Marathi) WordNet | Marathi Marathi | | See : दुर्वा Rate this meaning Thank you! 👍 हरळी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. ( प्र . ) १ आरोळी ; मोठयानें मारलेली हाक . २ आक्रोश ; दुःखानें फोडलेला हंबरडा , किंकाळी ; बोंब . ( क्रि० फोडणें ; मारणें ). ३ ( नाटय ) राक्षसपात्राची आरडाओरड . [ आरोळी ] स्त्री. एक गवत ; दूर्वा . [ सं . हरिताली ; प्रा . हरिआली ; हिं . हरियल ]०ची स्त्री. १ ( दूर्वा उपटली तरी तिचा बीजांश जमीनींत राहून पुन्हां पुन्हां उगवतेच त्यावरून ) अनेक प्रकारचे छळ , त्रास इ० सोसूनहि टिकाव धरणारी जात , कुळी , समाज . २ जमीन ; अधिकार , हुद्दा , मान इ० कोणत्याहि रीतीनीं काढून घेतला असतांहि पुन्हां तो परत मिळविणारी व्यक्ति , विशेषतः वतनदार इसम . ३ अनेकवार औषधादिकांनीं दबविला तरी पुन्हां उचल घेणारा रोग , आजार . हरळीप्रसाद - पु . १ ( ल . ) हरदासी तट्टु ; किंमतींत उतरलेला घोडा ; नुसत्या गवतावर राहणारा ( चंदी न मिळणारा ) घोडा . २ कुचकामी नोकर .मुळी स्त्री. १ ( दूर्वा उपटली तरी तिचा बीजांश जमीनींत राहून पुन्हां पुन्हां उगवतेच त्यावरून ) अनेक प्रकारचे छळ , त्रास इ० सोसूनहि टिकाव धरणारी जात , कुळी , समाज . २ जमीन ; अधिकार , हुद्दा , मान इ० कोणत्याहि रीतीनीं काढून घेतला असतांहि पुन्हां तो परत मिळविणारी व्यक्ति , विशेषतः वतनदार इसम . ३ अनेकवार औषधादिकांनीं दबविला तरी पुन्हां उचल घेणारा रोग , आजार . हरळीप्रसाद - पु . १ ( ल . ) हरदासी तट्टु ; किंमतींत उतरलेला घोडा ; नुसत्या गवतावर राहणारा ( चंदी न मिळणारा ) घोडा . २ कुचकामी नोकर . Related Words गांठे हरळी हरळी जाय रे घोड्या, खायरे हरळी हरळी प्रसाद गाढव म्हणजे माझी हरळी मऊ ଗାଁଡର ଘାସ जाय रे घोड्या, खाय रे हरळी காண்டர் উশীর ਪਨ੍ਹੀ ગાંડર മാലദൂർവ वीरणम् गाँडर scutch grass bahama grass star grass bermuda grass doob kweek cynodon dactylon devil grass हरयेळी खुकारा पुकारा गोयॉ पायापंची हर्याळी, तिका झरणय् मा आनि मरणयना हरयाळी हरळ सुखावली, तेथें शेती भुखावली दुरवा करकी शैलेयक हरळीची मुळी खुडून खुडून खावी हरळीची मुळी कुदा कुदी दुर्वा बेंदाड कांशा किरळ काशा किरळी तातू टापू न्हाणी दूर्वा तांतू गोंड तन तण जीत हरळ चार घोडा ९ धर्म હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP