Dictionaries | References स सदां Script: Devanagari See also: सदा Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 सदां कोंकणी (Konkani) WordNet | Konkani Konkani | | adverb दर एक दिसा Ex. तो सदांच पुजा करता ONTOLOGY:समयसूचक (Time) ➜ क्रिया विशेषण (Adverb) SYNONYM:दीसपट्टो सेगीत सतत नेमान दर दिसाWordnet:asmসদায় bdसानफ्रोमबो benপ্রতিদিন gujદરરોજ hinप्रतिदिन kasدۄہ دِش malഎല്ലാദിവസവും marरोज mniꯅꯨꯃꯤꯠ꯭ꯈꯨꯗꯤꯡꯒꯤ nepप्रतिदिन oriପ୍ରତିଦିନ panਹਰ ਰੋਜ sanप्रतिदिनम् tamஒவ்வொருநாளாக telప్రతిరోజు urdہردن , روزانہ , ہرروز Rate this meaning Thank you! 👍 सदां Aryabhushan School Dictionary | Marathi English | | ad Always, sometimes in comp., as सदाकष्टी, सदाभोगी. Rate this meaning Thank you! 👍 सदां महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | क्रि.वि. नेहमीं ; सदोदित ; निरंतर ; सतत . हा सदां पाणिबुडा । युधिष्ठिरूं साबडा । - शिशु ८९४ . सदा सर्वदा योग तूझा घडावा । - राम . सदाकष्टी , सदादुःखी , सदाभोगी , सदारडया , सदारोगी , सदानंदी , सदाशुचि , सदासुखी असे याचे समासहि होतात . म्ह० १ सदा पीक सदा भीक = कुणब्याचें कितीहि पीक आलें तरी दारिद्रय जात नाहीं . २ सदा मरे त्याला कोण रडे = दुःखाची कांहीं काळानें संवय होते या अर्थी . सदा त्रिकाळ - नेहमीं ; सतत ; निरंतर ; तिन्ही त्रिकाळ ; सकाळ , दुपार , संध्याकाळ ( विशेष जोर दाखविण्याकरितां योजतात ). सदाकदा , सदानकदा , सदाकाळ - क्रिवि . नेहमीं ; निरंतर ; सतत ; सदोदित . सदावक्र - वि . नेहमीं वांकडा , दुर्मुखलेला , रुसलेला , हट्टी ; कष्टी ; उदास . सदा खाटलेकरी - वि . बिछान्यास खिळलेला . सदागति - वि . नेहमीं भ्रमण करणारा ; सारखा गतिमान असणारा ( हवा , वारा ). सदातन - वि . चिरंतन ; शाश्वत ; निरंतरचा ; कायमचा . सदाफळ - वि . नेहमीं फळें देणारें . जोडती दाटें झाडें । सदाफळ तीं । - ज्ञा ६ . १७३ . सदासर्वदा - क्रिवि . नेहमीं ; सतत . सदासिध्द - वि . शाश्वत ; चिरंतन ( परमेश्वर ). Related Words सदां सदां भशेन सदां खातीरचें चांभाराची रंडी, सदां पायीं उघडी असतां पूर्वी ताकीद, राहवें सदां सावध तारुण्यांत स्वामैर्ख्य कळे, तर सदां सुख मिळे मिळालेली उत्तम कीर्ति, सदां लोकीं प्रकाशती मूर्खा असे सदां टोंचणी, शहाण्यास ईशारा जाणा प्रतिदिन ஒவ்வொருநாளாக ప్రతిరోజు প্রতিদিন ପ୍ରତିଦିନ ਹਰ-ਰੋਜ എല്ലാദിവസവും દરરોજ دۄہ دِش कर्ज घेऊन आपण विसरतो, पण सावकार सदां स्मरतो गेली वेळ पुन्हां येत नाहीं, सदां सुख मिळत नाहीं परस्त्री यार, सदां खुवार कांटोका बिछाना, और जूतीका मार எப்பொழுதும் போல் অন্যান্য দিনের মত ସବୁ ଦିନ ଭଳି ਹਮੇਸ਼ਾਂ ਦੀ ਤਰ੍ਹਾਂ હંમેશ માફક കീഴ്വഴക്കമനുസരിച്ച് गुबुन दिनबादियै रोजच्याप्रमाणे हस्बेमामूल as usual as was common সদায় सानफ्रोमबो indelible प्रतिदिनम् unerasable యధావిధిగా रोज every day each day daily दीसपट्टो दर दिसा सदचे वरी सदचे सारकें सदा सारकें सेगीत खाल्लेंघालें धुरपतगौरी खोंटोखावपी कुळदिपक घुसपावप सतत व्हांवपी लाक्षायणी भानगडींचें फसोवपी नावली खिसखिशा इत्शीत निवृत्ती अपेक्षणें तोखणायेचें मोग जावप खावरारिडवरा कहड विसारणें सर्वसंगपरित्याग सन्यास घेवप जल्पणें लुलणे लुलपणे धिगधिग धिगधिगां आपमती आपु कट्टरप्रतिस्पर्धी ऊठपाय लुत्रा बुबळ बुबुळ धुकधुक धुकधुकणे नेमान खिसखिस ऐसें कुळधर्म सफळ अनतिक्रमण अबोलका अबोलणा अबोल्या अविकळ दान पत्र लुतरा ब्रीदु युती नाटि नाटिकर नाटिकार साबड साबडा Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP