Dictionaries | References व वाटोळा Script: Devanagari Meaning Related Words वाटोळा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . वाटोळें or वाटोळें लांबोळें होणें g. of s. To be utterly stripped, ruined, demolished, or destroyed. वाटोळा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a Round.वाटोळें करणें Spoil, ruin utterly.वाटोळें होणें Be utterly stripped, ruined. वाटोळा मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. गोल , गोलाकर , चक्राकार , वर्तुळाकार . वाटोळा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 adjective चेंडूसारख्या आकाराचा Ex. त्याने वाटोळा दगड हातात घेतला. ONTOLOGY:आकृतिसूचक (Shape) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective) SIMILAR:स्वरूपWordnet:asmগোলাকাৰ gujગોળ hinगोल kanದುಂಡಾದ malഗോളാകൃതിയിലുള്ള mniꯃꯇꯨꯝ꯭ꯇꯥꯕ nepबाटुलो oriଗୋଲ sanगोल tamஉருண்டையான urdمدور , گول वाटोळा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. १ गोल ; वर्तुळाकार ; गोलाकार ; चेंडूसारखा . २ दीर्घवर्तुलाकार ; लांबट व गोल ; नळकांडयासारखा . [ सं . वर्तुल ; प्रा . वट्टुल ]वि. वाटोळें करणारा ; नाश करणारा . उदंडचि घरें बुडविलीं वाटोळया . । - ब ४९६ . वाटोळा खूर - पु . १ अतिशय खर्चिक घोडा असल्यास त्यास म्हणता . २ ( ल .) उचल्य ; भामटा ; सोदा . वाटोळा गोटा - गोळा - धोंडा - पु . ( ल .) बोलण्या मध्यें वगैरे कधीं सांपडावयाचा नाहीं असा मनुष्य ; धूर्त मनुष्य ; सर्वीशीं किंवा प्रसंगीं सारखा वागणारा , सर्वाशी गोड असणारा , जमवून घेणार मनुष्य . वाटोळें - वाटोळें लांबोळें करणें - ( वाटोळें = शून्य यावरुन ) नाश करणें ; नाहींसे करणें ; समूळ नष्ट करणें . सुयशाचें करिल कां न वाटोळें। - मोउद्योग ७ . २६ . वाटोळें - वाटोळें लांबोळें होण - नाश होणें ; नाहीसें होणें ; नष्ट होणें . वाटोळे चणे -- पु . अव ( गो .) वाटाणे . वाटोळयां गंजिफा ---- स्त्री . एक खेळ .- मखेपु १५९ . Related Words वाटोळा वाटोळा करणें वाटोळा खूर वाटोळा गोटा वाटोळा धोंडा गोल গোলাকাৰ बाटुलो ഗോളാകൃതിയിലുള്ള உருண்டையான ದುಂಡಾದ round वाटकुळें گول ଗୋଲ గుండ్రని ਗੋਲ circular গোল दुलुर ગોળ गुटोळा टेनए वाटला ठिला ठिली काटगोल वाटोळया खुराचा, नाश करील घरादारांचा सिलारपेसानी डुबर ढपल ढोंडी ढोंढी तंगावर्त कालिपास कणगुल कणगोल अवळ्याएवढ़े पूज्य मलखांब चक्करावर धरणें आळागोळा घोटवाल चकणी ठिल्या ढबुला कड्यानाग कड्योनाग कणगुली कुलुंगें चकदळ गुटगुटीत चेंडू चकदा जिलीबी कशेला उत्स्यंदित उत्स्यंदितभौमिचारी कडबोळें roughly कुलंगा केंड बादरख बादरखा बादरस दामटा फुल बतासा मल्लखांब चाकी शालिग्राम angular घड्याळ गिरकंडा गिरकांडी गरगरीत गराडा जाँत जांत कुलुंगा tubular लोढ तबक टोळ कमळि कमळिणी कमालिनी चकंदळा चकंद्ळ जिलबी अपअंगहार अपविध्द दामटी बुडबुडा कोडबुळें कोडबोळें पुतळी वाळा गोटा गोदा गोल्या Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP