Dictionaries | References

वरात

   
Script: Devanagari

वरात     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  लग्नाच्या वेळार न्हवर्‍या वांगडा कांय लोकांची व्हंकलेगेर वचपाची क्रिया   Ex. हांगा सावन सांजेच्या पांचाक वरात भायर सरली
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
gujજાન
hinबरात
kanಮದುವಣಿಗನ ಮೆರವಣಿಗೆ
malവിവാഹഘോഷയാത്ര
oriବରଯାତ୍ରା
panਬਰਾਤ
sanवरयात्रा
tamமாப்பிள்ளை அழைப்பு
telవరునివైపువారు
urdبارات , بَرات , جُلوس شادی
noun  न्हवर्‍या बराबर लग्ना खातीर नटून थटून ताचे बराबर व्हंकलेच्या घरा वचपी लोकांचो चोंबो   Ex. वरात धर्मशाळेंत उतरल्या
MERO MEMBER COLLECTION:
न्हवरेकार
ONTOLOGY:
समूह (Group)संज्ञा (Noun)
Wordnet:
kanದಿಬ್ಬಣ
malവിവാഹ ഘോഷയാത്ര
marवर्‍हाड
tamமாப்பிள்ளை ஊர்வலம்
telబారాత
urdبارات , برات

वरात     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
The company composing the homeward procession of the bride and bridegroom from the place of the wedding. Pr. वराते- माघें घोडें व्याह्यामाघें पिढें Used when things are obtained after the occasion for them has passed away.
An assignment or order upon the revenues or a treasury. Pr. वाऱ्यावर वरात आणि दर्यावर हवाला.
A cord, leathern strip, iron bar &c. by which a swinging seat or cradle is suspended. 2 A cable or any stout rope.

वरात     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  The company composing the homeward procession of the bride and bridegroom from the place of the wedding.
 f  An assignment or order upon the revenues or a treasury. Pr. वाऱ्यावर वरात आणि दर्यावर हवाला.

वरात     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  लग्नानंतर वराच्या बिर्‍हाडी वधुवरांनी मिरवत जाणे   Ex. रात्री उशिरा वरात निघाली

वरात     

 स्त्री. विवाहानंतर वराच्या बिर्‍हाडी वधुवरांनी मिरवीत जाणे ; हा समारंभ . [ सं . व्रात = समुदाय किंवा वरयात्रा ; हिं . वरात ] म्ह० वरातीमागून ( वरातेमाघे ) घोडे = एखादी गोष्ट होऊन गेल्यावर तिची सामग्री येणे . सबंध म्हण अशी = वरातेमागे घोडे ; व्याह्यामागे पिढे .
 स्त्री. 
 स्त्री. 
झोंपाळा , पाळणा इ० टांगण्यासाठी जाड दोरी , लोखंडी सांखळी , सळई , इ०
०काढणे   ( निंदार्थी ) धिंड काढणे ; हांकून लावणे .
मामलेदार इ० कांकडून यावयाचा जो पैसा त्याविषयी सरकारांतून करतात जी चिट्टी ती ; मागणीपत्र ; हुंडी . सरकारची वरात व ऐवज पावल्याचे कबज . - वाडसमा १ . २७० .
०जेवण  न. वरात मिरवून घरी आल्यावर जे जेवण होते ते . वराती त्या वि .
वादी ; दोर . [ सं . वरत्रा ]
( सामा . ) हुंडी ; चेक ; बील . [ अर . बरात ] म्ह० वार्‍यावर वरात आणि दर्यावर हवाला ( किंवा भुसावर चिठ्ठी ).
०दार  पु. 
वरातीसंबंधी .
सरकारची वरात घेऊन मामलेदार इ० कांकडे वसुलीकरितां येणारा शिपाई , स्वार इ० .
वरातीबरोबर चालणारा . लहान मोठे असले वराती । वरचे शिरोधान सुरंग लेती । - शशिसेना .
( ल . ) मामलेदार , खोत इ० कांकडून कुळाकडे येणारे तगादेदार . [ फा . बरातदार ]

Related Words

वरात   वार्‍यावर वरात, दर्यावर हवाला   वार्‍यावर वरात, भुसावर चिठठी   वार्‍यावर वरात, भूसपर ठेंगा   कर्माची वरात व म्‍हातारी घरांत   वार्‍याच्या वरात, भुसावर ठेंगा   वार्‍यावर वरात आणि दर्यावर हवाला   वार्‍या वर वरात, भुसावर चिठठी   वार्‍यावर वरात, भूसावर चिठ्ठी   वरात काढणें   बरात   वरयात्रा   மாப்பிள்ளை அழைப்பு   వరునివైపువారు   ବରଯାତ୍ରା   ಮದುವಣಿಗನ ಮೆರವಣಿಗೆ   ਬਰਾਤ   જાન   বরযাত্রী   വിവാഹഘോഷയാത്ര   कुरड्या होराण   व्हकाल   व्होकल   नावळ   सालझाडे झाले आणि लग्न आटोपलें   दरवाज्याला केळीचा खुंट आणि वरातीला उंट   गोतरचाटा   चंद्रज्योती   वराती   बियाह न कीया, बराततो देखी है   बीयाह न कीया, बराततो देखी है   सुर्नीस   भाणूस उतरणें   गांवामागे वेडें व वरातीमागें घोडें   सुरनीस   गांवामागें घोडें व वरातीमागें वेडें   आठन्हाण   चिट्ठी   आठनहाण   इलाका   वरातीमागून घोडें   इलाखा   ओहर   तन्खा   ठेंगा   भूंस   मिरवण   मिरवणी   लाडू   मेट   तनखा   मिरवणूक   रोखा   वारा   चंग   मेटें   नागा   भला   गृह   काढणे   दार   गैर   अंबा   वर   घर   घोडा   भू   હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત   ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା   વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે   સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના   ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને   બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી   ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ   బొప్పాయిచెట్టు. అది ఒక   लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो   आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै   भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता   नागरिकता कुनै स्थान   ३।। कोटी   foreign exchange   foreign exchange assets   foreign exchange ban   foreign exchange broker   foreign exchange business   foreign exchange control   foreign exchange crisis   foreign exchange dealer's association of india   foreign exchange liabilities   foreign exchange loans   foreign exchange market   foreign exchange rate   foreign exchange regulations   foreign exchange reserve   foreign exchange reserves   foreign exchange risk   foreign exchange transactions   foreign goods   foreign government   foreign henna   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP