Dictionaries | References

रंग

   
Script: Devanagari

रंग     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  वह पदार्थ जिससे कोई चीज़ रंगी जाती है   Ex. यह साड़ी लाल रंग से रंगी गई है ।
HYPONYMY:
मुख्य रंग गौण रंग नीला रंग लाखा महावर वार्निश खाकी सफेद तूल पीला रंग पांडु गरियालू काबिस पेंट बैगनी रंग काला रंग नारंगी रंग गुलाबी रंग गुलनार आसमानी गेंदई केसरिया करंजोई कुसुंभ अबीरी चोलरंग कलब लाक्षक लेक अमौआ अस्तर गुल अब्बासी रंग तैल रंग जल रंग कोचनील ग्रे चॉकलेटी
ONTOLOGY:
वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
रङ्ग डाई
Wordnet:
asmৰং
bdगाब
benরঙ
gujરંગ
kanಬಣ್ಣ
kasرنٛگ
kokरंग
malനിറം
marरंग
mniꯃꯆꯨ
nepरङ
oriରଙ୍ଗ
panਰੰਗ
tamவண்ணம்
telరంగు
urdرنگ , ڈائی , کلر
noun  किसी वस्तु आदि का वह गुण जिसका ज्ञान केवल आँखों द्वारा होता है   Ex. वह गौर वर्ण का है ।; वह गोरे रंग का है ।
HYPONYMY:
मुख्य रंग गौण रंग लाखा महावर वार्निश खाकी सफेद तूल पीला रंग पांडु गरियालू काबिस बैगनी रंग काला रंग नारंगी रंग गुलाबी रंग गुलनार आसमानी गेंदई केसरिया करंजोई कुसुंभ अबीरी चोलरंग रंगत सुनहरा रंग कासनी रक्तवर्ण अरगजी
ONTOLOGY:
गुण (Quality)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
वर्ण रङ्ग कलर
Wordnet:
bdगाब
gujરંગ
kasرَنٛگ
mniꯀꯨꯆꯨ
tamவண்ணம்
telరంగు
urdرنگ , لون , فام
See : प्रभाव, तुरुप, पेंट

रंग     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  जाचे पसून कसलीय वस्तू रंगयतात असो पदार्थ   Ex. ही साडी तांबड्या रंगान रंगयल्या
HYPONYMY:
निळो रंग धवें हळडुवें काळो कच्चो रंग मुखेल रंग गौण रंग पक्को रंग लाली वार्नीश मातयेकोर रंग जांबळो केसरी गुलाबी रंग केंसरी लाख पांडू तैल रंग उदकाचे रंग तांबडी गूंज अबिरी
ONTOLOGY:
वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
काव
Wordnet:
asmৰং
bdगाब
benরঙ
gujરંગ
hinरंग
kanಬಣ್ಣ
kasرنٛگ
malനിറം
marरंग
mniꯃꯆꯨ
nepरङ
oriରଙ୍ଗ
panਰੰਗ
tamவண்ணம்
telరంగు
urdرنگ , ڈائی , کلر
noun  जाचें गिन्यान फकत दोळ्यां वरवीं जाता असो खंयचेय वस्तूचो बी गूण.   Ex. तो गोर्‍या रंगाचो / ती गोर्‍या वर्णाची
HYPONYMY:
धवें हळडुवें काळो कच्चो रंग मुखेल रंग गौण रंग पक्को रंग लाली वार्नीश मातयेकोर जांबळो केसरी गुलाबी रंग निळो रंग केंसरी सया भांगराळो पांडू रक्तवर्ण तांबडी गूंज अबिरी
ONTOLOGY:
गुण (Quality)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
वर्ण कात
Wordnet:
bdगाब
gujરંગ
hinरंग
kasرَنٛگ
mniꯀꯨꯆꯨ
tamவண்ணம்
telరంగు
urdرنگ , لون , فام
noun  मनशान तयार केल्लो एक पातळ पदार्थ जो खंयचीय वस्तू रंगयता   Ex. कदेलाचो रंग सुकचे पयलींच भुरगे ताचेर बसले
HYPONYMY:
डिस्टेम्पर
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
पेण्ट
Wordnet:
asmৰং
bdदाफबनाय
benরঙ
gujપેઇન્ટ
hinपेंट
kasرنٛگ
malപെയിന്റ്
marरंग
nepपेन्ट
oriରଙ୍ଗ
sanवर्णकम्
urdپیِنٹ , رنگ

रंग     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
of fuller and brighter color--a colored body. 2 fig. To advance in splendor or dignity, in majestic state or in imposing display. रंगास येणें See रंगास चढणें. 2 To be coming to the color, form, fashion, or seeming of. Used freely, and esp. in some bad or disagreeable sense; as हा आतां राम म्हणायाचे रंगास आला; मी पळायाचे रंगास आलों.

रंग     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Colour, a dye. Splendour; excellence of state. Appearance. Frolic.
रंग राखणें   To preserve dignity or honour.
रंगास चढणें   To become of brighter colour.

रंग     

ना.  गंमत , मजा , मौज , रंगत ;
ना.  चिन्ह , झोक .

रंग     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  एखाद्या वस्तूला रंगवण्यासाठी वापरण्यात येणारा पदार्थ   Ex. ह्या साडीला लाल रंगात रंग.
HYPONYMY:
मुख्य रंग दुय्यम रंग निळा कच्चा रंग पक्का रंग डाळींबी रंग गुलबाक्षी रंग पिवळा पांढरा जांभळा काळा नारिंगी गुलाबी आकाशी रंग गडद लाल मातकट रंग रोगण लाख तैलरंग जलरंग केशरी रंग अलिता गुलाल
ONTOLOGY:
वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
डाय
Wordnet:
asmৰং
bdगाब
benরঙ
gujરંગ
hinरंग
kanಬಣ್ಣ
kasرنٛگ
kokरंग
malനിറം
mniꯃꯆꯨ
nepरङ
oriରଙ୍ଗ
panਰੰਗ
tamவண்ணம்
telరంగు
urdرنگ , ڈائی , کلر
noun  विशिष्ट तरंगलांबीचा प्रकाश परावर्तित झाल्यामुळे दिसणारा एखाद्या गोष्टीच्या स्वरूपातील घटक   Ex. इंद्रधनुष्यात सात रंग असतात.
HYPONYMY:
मुख्य रंग दुय्यम रंग कच्चा रंग पक्का रंग डाळींबी रंग पिवळा पांढरा जांभळा काळा नारिंगी गुलाबी आकाशी गडद लाल मातकट रंग रोगण केशरी रंग रक्तवर्ण सोनेरी रंग अलिता गुलाल
ONTOLOGY:
गुण (Quality)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
वर्ण
Wordnet:
bdगाब
gujરંગ
hinरंग
kasرَنٛگ
mniꯀꯨꯆꯨ
tamவண்ணம்
telరంగు
urdرنگ , لون , فام
noun  तयार केलेला रासायनिक पदार्थ   Ex. हे देऊळ रंगवायला किती रंग लागेल?
HYPONYMY:
डिस्टेंपर
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
पेंट
Wordnet:
asmৰং
bdदाफबनाय
benরঙ
gujપેઇન્ટ
hinपेंट
kasرنٛگ
kokरंग
malപെയിന്റ്
nepपेन्ट
oriରଙ୍ଗ
sanवर्णकम्
urdپیِنٹ , رنگ
See : खूण

रंग     

पु
केवळ चक्षुरिंद्रियानां जाणतां येतो असा पदार्थाच्या ठिकाणीं जो पांढरेपणा , तांबडेपणा इ० वर्ण तो ; एखद्या वस्तूवर प्रकाश पडला असतां ती वस्तु ज्या रंगाची असेल त्या रंगाच्या किरणाशिवाय इतर किरण शोषले जाऊन त्या रंगाचे किरणच फक्त बाहेर टाकते . त्यास रंग म्हणतात . - ज्ञाको ( र ) २ .
रंगाची पूड ; पदार्थाला तांबडा , काळा इ० कोणताहि वर्ण देण्याचें द्रव्य ; रंगविण्याचें द्रव्य .
( ल . ) तेज ; तेजस्विता , चकाकी ; भपका ; गायन , कीर्तन , तमाशा , भाषण , इ० लोकांचीं अंतःकरणें रमण्याजोगा पडणारा शोभाविशेष ; मजा ; शोभा ; आनंद . आजचे गाण्यास रंग चांगला आला .
देखणेपणा ; उत्कृष्टता ; चांगली स्थिति ( मनुष्य , वृक्ष , बाग , शेत , इ० पदार्थांची किंवा संसार , व्यवहार इ० ची ). नुकता संसार रंगास आला तों बायको मेली .
देखावा ; आकार ; ढब ; डौल ; घाट ; अंदाज ; चिन्ह ; परिस्थिति ; प्रसंग ; संधी . ( क्रि०दिसणें ). आज गरमी होती तेव्हां पाऊस पडेलसा रंग दिसतो . उन्हाचा - वार्‍याचा - आभाळाचा - दिवसाचा - काळाचा - धारणेचा - भावाचा - पिकाचा - चाकरीचा - रंग . तूं शालजोडी मागशील तर पहा , मागण्याचा रंग आहे .
सोंगट्यांचे चार भिन्न प्रकार ; गंजिफांचे निरनिराळे दहा प्रकार ; पत्त्यांच्या चार बाजू प्रत्येकीं .
गंमत ; मजा ; तमाशा ; खेळ . भंगकरी रंग , अफू करी चाळा , तंबाखू बापडा भोळा .
रंगण ; क्रीडास्थान ( नाट्य , नृत्य इ० चें ); हौदा ; आखाडा ; रंगभूमी ; सभागृह ; सभामंडप . असें बोलून इकडे तिकडे फिरते आणि रंगांतून पडद्यांत निघून जाते . - कमं . २ ; - मोआदि २६ . २१ .
नवरा ; पति ( समासांत स्त्रीच्या नांवापुढें योजतात ). सीतारंग .
विचार ; बेत . जाणत्याचे जाणावे प्रसंग । जाणत्याचे घ्यावे रंग - दा १८ . २ . १२ .
तर्‍हा ; ढोंग . बहु शिकला रंग चाळे । खरें खोटें इचे वेळे . - तुगा १३५९ .
गाणें , बजावणें , नृत्य इत्यादि करमणुकीचा प्रकार . आजि कुमारिकेच्या महालासी । रंग होतो दिवसनिशीं । - शनि २४६ .
थाटमाट . रंग स्वर्गीचा उतरे । - दावि ५०४ .
महत्त्व . या कारणें कांहीं रंग । राखोन जावें - दा १७ . ७ . २१ .
विवाह , शिमगा इ० प्रसंगीं एकमेकांच्या अंगावर केशर इ० चें रंगीत पाणी टाकतात तें किंवा तें टाकण्याचा समारंभ .
प्रेक्षकांचा किंवा श्रोत्यांचा समुदाय .
चुना ; सफेती ; उजळा . ( क्रि० देणें ). [ सं . रञ्ज - रंग देणें ; फा . रड्ग ; हिं . रंग ] ( वाप्र . )
०उडणें   
मूळचा रंग जाणें , फिका होणें ; तेज कमी होणें .
०करणें   मजा मारणें ; मौज करणें .
०खेळणें   विवाहादि प्रसंगीं एकमेकांच्या अंगावर रंग उडविणें .
०चढणें   अंमल , निशा , मद , धुंदी येणें .
०दिसणें   एखादी गोष्ट होईलशी वाटणें , आकारास येणें ; संभव असणें . तरी यापुढें जें एकंदर अवस्थांतर होण्याचा रंग दिसत आहे . - नि .
०भरणें   
भरास येणें ; जोमांत येणें ; मजा येणें . भलत्या प्रसंगीं भलत्या तालाची चीज सुरु केलीत तर रंग भरेल कां ? - नाकु ३ . ४६
रंग आणणें . रंग भरिती अदभूत । - सप्र १० . ८८ .
तडजोड करणें . - पया १४० .
०मारणें   बाजी मारुन नेणें . रहस्य राखून रंग मारला । - ऐपो २५३ .
०राखणें   रंगाची मोट बांधणें - विजयानें , वैभवानें हुरळून न जातां सभ्य आणि सौम्य वर्तन कायम ठेवणें ; आपल्या प्रतिपक्ष्यांवर वादांत किंवा कांहीं कामांत आपण सरशी मिळविली असतां आपण दिलदारीनें त्याच्याशीं वागणें ; त्या सरशीच्या जोरावर त्याच्याशीं कठोरपणा न करणें ; त्याला न हिणविणें ; अधिक पेंचांत ढकलण्याचा प्रयत्न न करणें . त्यानें मी चुकलों असें कबूल केलें तें बस झालें , आतां काय रंगाच्या मोटा बांधावयाच्या आहेत ?
०शिंपणें   होळीचे अगर लग्नाचे वेळीं रंगाचें पाणी उडविणें , फेकणें ; रंग खेळणें . रंगाचा भंग करणें आनंदाचा बिरस करणें . रंगांत येणें तल्लीन होणें ; रंगून जाणें . चढणें शोभा प्राप्त होणें ; खुलून दिसणें ; पूर्णतेस येणें ; विकास पावणें ; भरास येणें . रंगास , रंगारुपास आणणें , येणें , चढणें
फलद्रूप होणें - करणें ; वैभवशाली , सुखावह , करणें ; आरंभिलेलें कार्य अनुकूल संस्कारादिकांनीं चांगल्या स्थितीला आणणें , येणें . माझ्या ग्रंथाचा मी नुसता कच्चा खरडा तयार केला आहे . तो रंगारुपास आणावयास वर्ष दीड वर्ष तरी लागेल .
( तिरस्कारार्थी ) एखाद्या तर्‍हेस , आकृतीस , विशिष्ट अवस्थेस पोंचणें , पोचविणें . हा आतां राम म्हणावयाचे रंगास आला . सामाशब्द -
०आखाडा  पु. कुस्ती खेळण्याची जागा . धनुर्याग आरंभिला । मल्लें रंगआखाडा केला । - कथा ४ . ६ . ३७ .
०काम  न. 
रंग देण्याचें , रंगाचें काम .
( रंगारी धंदा ) धाग्यावर रंग चढवून तो पक्का बसविण्याची क्रिया ; ( इं . ) डाइंग .
०डाव   बाजी - पुस्त्री . गंजिफा , पत्ते खेळण्याचा एक प्रकार .
०डी   रंगडी ढंगडी धंगडी - स्त्री .
ढंग ; चाळा .
फसगंमत ; फसवेगिरी ; खोडी ; लबाडी ; डावपेंच इ० ( अनेक वचनी उपयोग ). [ रंग + ढंग ]
०ढंग  न. 
युक्ति ; कारवाई ; फंद ; चाळा ; लटपट ; कावा . ( क्रि० करणें ; मांडणें ; चालविणें ).
रागरंग ; स्वरुप ; एकंदर देखावा .
नाचरंग वगैरे ; स्वच्छंदी आचरण . रंगणावळ - स्त्री . रंगविण्याबद्दलची मजुरी ; रंगविण्याचा खर्च . [ रंगणें ]
०दार वि.  
मनोहर रंग असणारा ( पदार्थ , फूल , वस्त्र इ० )
रंगेल गमत्या ; विनोदी विषयी ; चैनी ; ( माणूस )
रंगीत ; रंगविलेले ; रंगीबेरंगी .
०देवता  स्त्री. गाणेंबजावणें , कथा , पुराण , प्रवचन , व्याख्यान इ०कांस जिच्या प्रसादानें रंग येतो , यश मिळतें अशी एक कल्पित देवता ; खेळांत रमणीयता आणणारी देवता .
खेळांची अधिष्ठात्री देवता . [ सं . ]
०द्रव्यें   नअव . ( रसा . ) जीं द्रव्यें सूर्यकिरणांचा कांहीं विशिष्ट भागच फक्त आरपार जाऊं देतात अथवा परावृत्त करतात व बाकीचा भाग नष्ट करुन टाकतात तीं द्रव्यें . - ज्ञाको ( र ) ३ .
रंगविण्याच्या कामीं लागणार्‍या वस्तू , पदार्थ .
०नाथ  पु. कृष्ण ; श्रीकृष्णाची बालमूर्ति . [ सं . ]
०पंचमी  स्त्री. फाल्गुन वद्य पंचमी . या दिवशीं एकमेकांवर रंग उडवितात .
०पट  पु. रंगण्याची खोली ; पात्र रंगून तयार होण्याकरितां केलेली जागा ; ( इं . ) ड्रेसरुम , ग्रीनरुम . [ सं . ]
०बहार  पु. 
मौज . कमालीचा आनंद ; सुख ; आनंदाची लूट ( क्रि० करणें मांडणें ; होणें ) रंगबहार एकांतीं लुटा । घर सुंदर कर पोपटा । - प्रला १४० .
भव्य , आनंददायक दृश्य ; थाटमाट .
नानाप्रकारच्या करमणुकी , खेळ , कसरती किंवा त्या जेथें चालतात तें ठिकाण .
मुबलकता ; पीक इ०ची आनंदप्रद रेलचेल . पिकांचा - धान्याचा - आंब्यांचा - लाडवांचा - जेवणांचा - रंगबहार . [ रंग + बहार ]
०बाजी  स्त्री. पत्त्यांनीं खेळण्याचा एक प्रकार ; पत्त्यांतील एक खेळ ; रंगडाव .
०भंग  पु. विरस ; आनंदाचा नाश ; मध्येंच एकदम येऊन खेळ थांबविणें , बंद करणें ; खेळांतील आनंद , गोडी न वाटेल असें करणें .
०भूमि  स्त्री. 
नाटकगृह ; प्रयोग किंवा नाटक करुन दाखविण्याची जागा ; सभागृह ; सभामंडप .
मर्दानी खेळांचें मैदान ; रणांगण . [ सं . ]
०मंडप  पु. कुस्त्या वगैरे खेळण्यासाठीं घातलेला मांडव . [ सं . ]
०मंडपी  स्त्री. खेळाची अथवा करमणुकीची जागा . [ सं . ]
०महाल  पु. विलासमंदिर ; दिवानखाना ; आरसे व तजबिरी लावून सुखोपभोग घेण्यासाठीं केलेलें घरांतील दालन ; श्रीमंत लोकांची आरशांनीं , रंगीबेरंगी चित्रांनीं सुशोभित केलेली विलास करण्याची खोली ; ( विशेषतः ) निजण्याची खोली . [ फा . ]
०माळ  स्त्री. लग्न वगैरे समारंभाच्या मिरवणुकीपुढची नक्षत्रमाळा ; रंगीबेरंगी कागदांचीं अथवा बेगडांचीं फुलें कातरुन दोर्‍यांत ओवून काठीला बांधून लग्नकार्यांत धरण्याच्या माळा . [ सं . रंग + माला ]
०माळा  स्त्री. 
रांगोळीचीं चित्रें ; रांगोळी . प्रवर्तोनि गृहकामीं रंगमाळा घालुं पाहती । - भूपाळी घनश्यमाची २० .
सिंहासन अथवा मूर्तींचें देवालय याचे भोंवतीं तिन्ही बाजूंनीं बसविलेल्या लाकडी अगर धातूच्या सोंगट्या अथवा निरनिराळ्या आकृतीचीं चिन्हें .
नक्षत्रपुंज ; तारे .
नक्षत्रमाळा ; ( सामा . ) रंगमाळ
०मूर्ति  स्त्री. ज्याच्यामुळें समारंभास विशेष शोभा येते असा मनुष्य अथवा मूर्ति ; कृष्णाचें बालस्वरुपी लांकडी अथवा धातूचें छायाचित्र ; श्रीकृष्णाची मूर्ति . [ सं . ]
०मोड  स्त्री. रंगभंग ; ऐन भरांत खेळ आला असतां विरस होणें ; हिरमोड ; उत्साहभंग ; आनंदाचा नाश ; खेळाचा चुथडा .
०रस  पु. आनंद ; हर्ष . हस्ती सेवकांसुद्धां सकळही लाल रंगरसी । - हो २०३ .
०राग  पु. रागरंग पहा .
०रुप  न. आकार , रंग , वर्ण , चर्या , देखावा इ० ( फळ , व्यापार , व्यक्ति , इ० चा ); बाह्यस्वरुप . [ सं . ]
०रुपास   - चांगल्या स्थितीस आणणें ; निरोगी करणें ; ऊर्जित दशेस आणणें .
आणणें   - चांगल्या स्थितीस आणणें ; निरोगी करणें ; ऊर्जित दशेस आणणें .
०रुपास   , चढणें - चांगल्या स्थितीस किंवा पूर्णतेस येणें , पोहोचणें .
येणे   , चढणें - चांगल्या स्थितीस किंवा पूर्णतेस येणें , पोहोचणें .
०रेज  पु. रंगारी . [ फा . रंगरेझ ]
०रेजी  स्त्री. रंग देणें ; रंगविणें ; सफेती . [ फा . ]
०रोगण  न. 
तेलिया रंग .
सामान्यतः रंग देणें ; साफसूफ करणें वगैरे क्रिया . [ रंग - इ - रौघन ]
०लाल वि.  चैनी ( मनुष्य ). [ रंग ]
०लूट  स्त्री. गंजिफांचे खेळांतील एक शब्द ; गंजीफांचे डावांत सर्वांचीं पानें एक रंगाचीच पडलीं असतां तो हुकूम फुकट जातो आणि पानें सर्वांनीं लुटून घ्यावीं असा एक प्रकार आहे ती .
०लेला   - पु . गाभ्यांत लाल पडलेला ऊंस .
ऊंस   - पु . गाभ्यांत लाल पडलेला ऊंस .
०वट  स्त्री. खेळण्याची जागा ; क्रीडांगण ; रंगण . द्राखे घोंस लांबटी । रंगवटामाजी मिरवती । - ख्रिपु १ . ८ . २३ .
०वणी  न. रंगाचें पाणी . [ रंग + पाणी ]
०वल्ली  स्त्री. रांगोळीचें चित्र ; रांगोळी पहा . [ सं . ]
०शाला   रंगांगण - स्त्रीन . नाटकगृह ; खेळाचें मैदान ; तालीम ; नर्तनशाला ; जेथें नाटकांतील पात्रें रंगवितात ती जागा . [ सं . ]
०शिला   रंगशिळ - स्त्री .
दगडी पाटा .
देवाच्या मूर्तीपुढील मोठी शिळा ; पंढरपूरच्या विठोबाच्या पुढील मोठी शिळा ( यावर भक्त नाचतात ). नाचा रंगशिळेवरी । भेट देईगा मुरारी । रामचंद्राहो । - भज ८२ . [ सं . ]
०सभा  स्त्री. 
खेळ अथवा करमणूक यासाठीं असलेली जागा .
खेळाडू अगर विनोदी मंडळी . ( क्रि० जमणें ; भरणें ; मांडणें ; चालणें ; उठण ; मोडणें ).
०सही  स्त्री. तिफांशी खेळांत पक्क्या रंगाच्या चारी सोंगट्या पटाच्या चारी बाजू हिंडून आपल्या पटाच्या डाव्या बाजूकडील घरांच्या ओळींत येऊन बसणें .
०स्थल  न. रंगण ; रंगभूमि पहा . विचक्षणा पडद्यांतून रंगस्थलांत येते . - कमं २ . रंगाई स्त्री . ( हिं . ) रंगणावळ ; रंग देण्याची मजूरी , किंमत . रंगार्‍याला कपडे रंगविण्याबद्दल रंगाई द्यावी लागते . - विक्षिप्त १ . १२ . [ फा . रंगाई ] रंगांगण न . कुस्त्या , खेळ इ० करुन दाखविण्यास योग्य स्थळ ; रंगशाला पहा . रंगाचळ न . ( महानु . ) रंगाचा भर ; आनंद ; उत्साह ; भर . निरुपनांचा रंगाचळी । त्यागाचें आढाळ चाळी । - भाए २३७ . [ रंग + अचल ] रंगाची तालीम , रंगीत तालीम स्त्री . रंगभूमीवर नाटक होण्यापूर्वीं खाजगी रीतीनें सालंकृत प्रयोग करुन पाहणें . [ इं . ] रंगाथिणें क्रि . रंगविणें ; रंगविशिष्ट करणें . यया भूतांचेनि संगें । जीवें घेतलीं अनेक सोंगें । विपरीत वासना संगे । रंगाथिला । - सिसं ३५ . २२२ . रंगामेज पु .
चितारी .
ढोंगी ; दांभिक इसम . [ फा . रंगामेझ ] रंगामेजी - स्त्री .
आरसे , चित्रें ; इ० नीं सुशोभित करणें ; दिवाणखाना इ० स्थलास नानाप्रकारचे रंगांनीं , चित्रें , वेलबुट्टी काढून शोभेसाठीं चितारण्याचा केलेला संस्कार . भीमनाथ केदार राममंदीर रंगामेजींचें । - प्रला ७८ .
( ल . ) दांभिकता ; कृत्रिमता ; कुटिलता . रंगारी - पु . कपडे रंगविणारा ; वस्त्रें रंगवून उपजीविका करणार्‍यांची एक जात . [ सं . रंज ; फा . ] रंगारीहिरडा - पु . एक प्रकारचें हिरड्याचें झाड व त्याचें फळ ( पिवळसर रंगाचें ). यालाच जंगली किंवा चांभारी हिरडा म्हणतात . सुरवारी हिरडा हा दुसर्‍या जातीचा आहे . रंगालय - न . नाट्यशाला . [ सं . ] रंगालां - न . ( राजा . ) चामडें ताणून घोटण्याचें साधन ( हें सुताराच्या पटाशीसारखें पण बोथट धारेचें असतें ). [ रंगाळें ] रंगिन - न . चांदीवर सोन्याचा पत्रा चढवून तयार केलेलं जरतार . रंगिला - वि . रंगेल ; ख्यालीखुशालीचा ; चैनी ; विषयी ; खेळाडू . [ हिं . ] रंगी - स्त्री . ( बे . ) जुगार ; जुवा ; पत्त्यांतील खेळाचा एक प्रकार . रंगी , रंगीन , रंगील - वि .
रंगीत ; रंगविलेलें . तुम्ही रंगीन फेटा पाठविला तो पावला . - रा ३२ . ८९ .
रंगेल पहा . [ रंग ; महानु ] रंगीढंगी - वि . रंगेल ; चंगीभंगी ; व्यसनी . मुलगा रंगीढंगी असूनही केवळ पैसा पाहून पांचहजार हुंड्यासह त्याच्या ताब्यांत देऊन टाकली . - हाकांध १८२ . रंगीत - वि . रंगी ; रंगविलेलें ; रंग असलेलें ; रंग लाविलेला ; कुसुंबा , हिंगूळ इ० रंगानीं रंगविलेला ( पदार्थ , वस्त्र , काष्ठ इ० ). रंगीबेरंगी - वि . अनेक रंगाचा . रंगीला - वि . रंगीन ; रंगेल ; गुलहौशी . रंगेरी - स्त्री . ( गंजीफाचा खेळ ) अखेरीस म्हणजे सर्व खेळाच्या शेवटीं खेळणाराची अखेरी दोघानीहि मारली , तिघांचेंहि पान एकाच रंगाचें निघालें तर त्यास रंगेरी म्हणतात . रंगेल , ला , ली - वि .
आनंदी ; विनोदि ; खेळाडू ; खेळकर ; चैनी ; विषयी ; विलासी ; ललितकलाप्रिय ; गाणें , तमाशा , इ० विषयांचा उपभोग , मस्करी , या विषयावर ज्याची अधिक रुचि असा आनंदी ; रसिक ; इष्कबाज . रंगविणें - क्रि .
रंग लावणें , देणें ; रंगानें वस्त्रादिक विशिष्ट करणें ; शोभिवंत करणें .
( ल . ) तोंडांत देणें ; भडकाविणें ; मारणें . त्याचें तोंडांत दोन रंगविल्या म्हणजे कबूल होईल . तोंड रंगविणें , रंगविणें -
विडा खाणें .
( ल . ) थोबाडांत मारणें . [ रंग ; रंज = रंग देणें ]

Related Words

रंग भेद   तैल रंग   मुख्य रंग   जल रंग   रंग रूप   रूप रंग   रंग   उदकाचे रंग   पाचवो रंग   गौण रंग   गुल अब्बासी रंग   रंग परिवर्तनशील   गुलाबी रंग   गुलबाक्षी रंग   रंग लाना   कच्चा रंग   नीला रंग   कच्चो रंग   पक्का रंग   मुखेल रंग   दुय्यम रंग   पक्को रंग   निळो रंग   हरा रंग   सोनेरी रंग   हिरवा रंग   सुनहरा रंग   लाल रंग   अव्यक्तरागः   ख़ूनी रंग   फिरता रंग   बैंगनी रंग   भगवा रंग   रंग दाखवणे   रंग परिवर्तनीय   रंग परिवर्ती   गुलअब्बासी रंग   जामुनी रंग   चुट्टेकोराचो रंग   तांबडा रंग   प्रमुख रंग   प्राथमिक रंग   खूनी रंग   काला रंग   रंग खेळणें   नारंगी रंग   पीला रंग   रंग निर्मातो   रंग मारणें   रंग शिंपणें   रंग में भंग   जलरंग   रंग भरणें   बैगनी रंग   तेरड्याचे रंग तीन दिवस, सरड्याचे रंग दिवसांतून तीन   काळा कोळसा दुधें धुतला तरी फळ काय। रंग त्‍याचा काळा नच जाय।   मातकट रंग   रंग उडणें   रंग दाखविणे   रंग बिरंगा   डाळींबी रंग   केशरी रंग   निळीचा रंग नासणें   पाणी तेरा रंग कैसा, जिसमें मिलाया   पाणी तेरा रंग कैसा, जिसमें मिलावेगे वैसा   पाणी तेरा रंग कैसा, जिसमें मिलुंगा   पानीतेरा रंग कैसा, जिसमें मिलाया   पानीतेरा रंग कैसा, जिसमें मिलावेगे वैसा   पानीतेरा रंग कैसा, जिसमें मिलुंगा   रंग दिसणें   तेरड्याचा रंग   अंधारांत सर्व रंग सारखेच   कलावंताचे भाग्‍य तारुण्य असेपर्यंत व तेरड्याचे राज्‍य रंग टिकेपर्यंत   भांगराळो   racial discrimination   racialism   racism   तैलरंग   पेंट   रंगसाज   हलको रंग   amber   सुनहला रंग   सुवर्ण रंग   सुवर्णीय रंग   स्वर्णिम रंग   हिरण्मय रंग   हेम रंग   carnation   ناکھ نقشہٕ   রঙ-রূপ   ରୂପରଙ୍ଗ   રૂપ રંગ   ਪਾਣੀ ਰੰਗ   ਰੰਗ ਰੂਪ   ವಾಟರ್ ಪೇಂಟ್   केंसरी   জলরঙ   वर्णोदकम्   ଜଳରଙ୍ଗ   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP