Dictionaries | References म मागील Script: Devanagari See also: मागचा , मागला Meaning Related Words मागील A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Antecedent or prior. 2 Hinder, posterior. मागील Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a Antecedent; hinder posterior. मागील मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : मागचा, पूर्वीचा मागील महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. मागचा पहा . [ मागें ; प्रा . मग्गि ]वि. ०ओढण नस्त्री . मागच्या काळापासून आतांच्या काळापर्यंत चालत आलेला संप्रदाय ; पूर्वापार चाल .पूर्वीचा ; पूर्वकालीन .पाठीमागचा ; पश्चात भागीं असणार्या जागचा .०दार न. ( हेट . ) घराची मागची बाजूकाळानें मागून येणारा . उदा० मागंचा जमाखर्च ; मागची युक्ति . [ मागें ] म्ह००पायाचा - पु . अशक्त घोड्याचे चालतांना मागील दोन्ही पाय एकमेकांवर आपटणें ; पाय अडकत चालण्याची क्रिया . मागिल्ल्यो - न . ( कर . ) ( विटीदांडूचा खेळ ) चिनीच्या मागच्या टोंकापासून मोजणें . मागीव - वि . ( कों . ) उशीरा येणारें , गरवें ; महान ( धान्याचें पीक ). [ मागील ]टाळ - पु . अशक्त घोड्याचे चालतांना मागील दोन्ही पाय एकमेकांवर आपटणें ; पाय अडकत चालण्याची क्रिया . मागिल्ल्यो - न . ( कर . ) ( विटीदांडूचा खेळ ) चिनीच्या मागच्या टोंकापासून मोजणें . मागीव - वि . ( कों . ) उशीरा येणारें , गरवें ; महान ( धान्याचें पीक ). [ मागील ]येरे माझ्या मागल्या कण्या भाकरी चांगल्या = पुष्कळ दिवस शिकविलें तरी मूळची संवय , खोडसोडीत नाहीं उद्देशून अशास म्हणतात .येरे माझ्या मागल्या पाप न जाई बोंबल्या .०पाय पु. उतार ; मागें येणें ; कमी होणें ( रोग , दुखणें इ० ). मागल्या पायी क्रिवि . न थांबतां परतून ; लवकर . Related Words जहाजाचा मागील भाग मागील भाग मागील असतां उघडे मागील दार, होती चोरी आणि परद्वार मागील ओढण मागील क्रमाप्रमाणें, होतें बुद्धीचें वावरणें मागील पाय पुढें नाहीं पुढील पाय मागें नाहीं मागील पायांचा टाळ पुढील जोत तसें मागील जोत জাহাজের পেছনের অংশ دوبُسا കപ്പലിന്റെ പിൻഭാഗം விமானத்தின் பின்புறம் ആനയുടെ പിന് ഭാഗം اپر अपर पाटलो भाग யானையின் பின்பக்கம் ਅਪਰ পেছনের ভাগ અપર दबूसा دَبُوسہ ଦବୁସା ਦਬੂਸਾ દબૂસા ପଛପଟ rearward rear prepage from prepage back payment माघील माघील ओढण माघेंपुढें माघोमाघ back-end of armature l.m.p. (if gynaecological specimen) month preceding the last month posterior chamber (of eye) count the past service on the reverse of counterfoil overleaf past actuals as overleaf back of machine back tension backyard query at prepage पेशीन ult actuals for the past three years communication referred to in the preceding note मोघल back file सुरळ तकदम बसन खपवा पूर्वपी ठि का antedated अगा पिछा आगा पिछा ultimo antedate for precedent please see सिंहावलोंकन जन्मांतर गोष्ट जन्मांतर हकीकत केवळा बाकी ओढणें वराम शबिना जन्मांतर काढणें माघोटा जन्मांतर कथा चिमाटी उपंगळी उलाल करव्ह उखळ काढणें मुरापा तेजना नाक गेलें तरी भोकें राहिलीं आहेत असें म्हणणें निजवा निजावा कोहकणें पिछाडी preceding सिंहावलोकन (न्याय) आदकरणी किबीन इसारकी अलीकडून माघाड परसदार पश्चकूट पूर्वकालीन शामीना antedated cheque Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP