Dictionaries | References

बाहेर

   
Script: Devanagari
See also:  बाहीर

बाहेर     

See : बाइजो

बाहेर     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A

बाहेर     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
ad,prep   Out or without. Beyond.
बाहेर करणें   Part with; dispose of.
बाहेरचा   External. Strange.
बाहेरची   A woman under menstruation.
बाहेर निघणें-पडणें   Leave her husband and home and take to the streets, or dwell with a strange man.
बाहेरची बाधा   A term for demoniac possession.

बाहेर     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
adverb  आत नव्हे असे   Ex. त्यांनी अस्त्रे बाहेर काढली.
MODIFIES VERB:
करणे असणे
ONTOLOGY:
स्थानसूचक (Place)क्रिया विशेषण (Adverb)
Wordnet:
asmবাহিৰত
bdबाहेराव
hinबाहर
kasنٮ۪بر کُن
kokभायर
malപുറത്ത്‌
nepबाहिर
panਬਾਹਾਰ
sanबहिः
tamவெளியே
telబయట
urdباہر
adverb  अधिकार, प्रभाव इत्यादींच्या पलीकडे   Ex. हे काम माझ्या अधिकाराच्या बाहेर आहे.
MODIFIES VERB:
असणे
ONTOLOGY:
क्रिया विशेषण (Adverb)
Wordnet:
asmবাহিৰত
bdबाहेरायाव
kanಹೊರತು
kasاَتھہٕ نٮ۪بَر
kokभायलें
malഅപ്പുറം
mniꯋꯥꯡꯃꯗ
oriବାହାରେ
sanपरम्
tamஅப்பால்
telమించి
urdباہر , خارج
adverb  बाहेरील भागात किंवा बाहेरच्या दिशेने   Ex. हा संदूक आतून काळा आहे आणि बाहेर पिवळा आहे.
MODIFIES VERB:
असणे काम करणे
ONTOLOGY:
निश्चयात्मक (Affirmative)क्रिया विशेषण (Adverb)
SYNONYM:
बाहेरून
Wordnet:
asmবাহিৰে
bdबाइजो
benবাইর
kanಬಾಲ
kasنٮ۪بٕرۍ , نٮ۪بَر کُن , نٮ۪بٕرۍ کِنۍ
malപുറമേയായി
nepगुञ्जित
sanबहिः
tamஇருந்தாலும்
telబైట
urdباہر , خارج میں , بیرون میں

बाहेर     

क्रि.वि.  
 स्त्री. सैम्याबरोबरचे बिनलढाऊ लोक , बुणग्यांसारखे सैन्याबरोबरचें लोक . ' बहिरीचें लोक जाधवा मागें जात होते . त्याचें मागें स्वार पाठवून बाहेर माघारे फिरविली .' - पेद २५ . ८८ . बाहिर , बाहीरबुणगे पहा .
आंतल्या बाजूहून भिन्न ठिकाणीं ; आंत नव्हे असें . उदा० घराबाहेर .
विशिष्ट देश - काल - मर्यादा उल्लंघून ; शिवाय ; वेगळा . उदा० महिन्याचे बाहेर ; शिरस्त्याबाहेर .
स्त्रीनें आपल्या नवर्‍यासंबंधीं बोलतांना योजावयाचा शब्द . वाहेर सांग कीं जेवायाचें झालें आहे . याच्या उलट नवरा जेव्हां आपल्या पत्नीसंबंधानें बोलतो तेव्हां तो घरांत हा शब्द वापरतो . [ सं . बहिस ; प्रा . बहिरो ; म . बाहिर . बाहेर ] म्ह० बाहेरचे शत्रू पुरवतात पण घरांतील भेद पुरवत नाहीं . - टिले १ . ३६ . ( वाप्र . )
०करणें   विकून टाकणें ; काढून टाकणें ; दूर करणें ( जिन्नस , मालमत्ता इ० ).
०काढणें   हद्दपार करणें . दाहिजें प्रजळती वैरी चिंतिती आन । बाहेर काढिले । - वसा ४ .
०जाणें   
( स्त्रियांच्या भाषेंत ) लघवीला जाणें .
परसाकडे जाणें ; बहिर्दिशेस जाणें .
०निघणें   पडणें - विवाहित स्त्रीनें आपला नवरा सोडून परपुरुषाकडे जाणें ; घर सोडणें ; गृहत्याग करणें .
०बसावयास   -
जाणें   -
मित्राच्या घरीं बसण्याकरतां जाणें .
शौचास जाणें ; बहिर्दिशेस जाणें . सामाशब्द -
०कोट  पु. 
बाहेरील तट किंवा किल्ला ; आंतल्या तटाच्या बाहेरील तट .
आंतील तट व बाहेरील तट यांच्या दरम्यानची जागा .
किल्ल्याच्या बाहेरील प्रदेश . ख्याल - पु . रंडीबाजी ; बहिर्त्र्यसन . [ फा . खियाल ]
०ख्याली  स्त्री. व्यभिचार ; रंडिबाजी . - वि .
छिनाल ; रंडिबाज ; बदफैली ; व्यभिचारी .
बाहेरचा नाद - छंद - चटक - तलप - व्यसन - वेड - संवय असलेला .
०गांव   पुन . मोठ्या गांवाच्या बाहेर असलेला लहान गांव ; उपग्राम .
०चार  पु. स्वैराचार ; रंगेलपणा ; बदफैली वृत्तीनें राहणें . घरचारच्या उलट . चारी वि . स्वच्छंदी ; रंगेल ; घराबाहेर स्वैर वागणारा ; रांडबाज .
०चाल   चाली बाहेरची चाल - स्त्री . ज्योतिषशास्त्रविषयक वेळ , काल . नक्षत्रांची विशिष्ट संज्ञा . सूर्य नक्षत्रापासून चालू नक्षत्रापर्यंतच्या सात सात नक्षत्रांचे गट करुन त्यांतील पहिल्या चारांस आंत चालीचीं आणि पुढील तिहीस बाहेर चालीचीं नक्षत्रें म्हणतात . आंतचाल पहा .
०बट्टा  पु. नाण्याची देवघेव करतांना मिळालेला फायदा ( याच्या उलट आंतबट्टा = नुकसान ); नाण्यांच्या अदलाबदलीच्या वेळीं द्यावयाची वटणावळ .
०भितर   भीतर - क्रिवि . बाहेर किंवा आंत ; बाहेरील बाजूस किंवा आंतील बाजूस ; आंतबाहेर ; कोठेंहि किंवा कोणत्याहि ठिकाणीं . तो घोडा कोठें बाहेरभितर असेल त्यास शोधून आण . [ हिं . ]
०मुदी  स्त्री. बाह्यशोभा , देखावा ; बहिरंग . - वि . बाहेरुन डौल करणारा . तुका म्हणे बाहेरमुदी । आहाच गोविंदी न सरती । - तुगा २८८० . [ सं . मोद = आनंद ]
०रव   बाहेरव बाहेरवसा बाहेरवासा - पु . बाहेरची बाधा पहा .
०वाटेची   - व्यभिचारी , बाहेरख्याली असणें . तारा बाहेरवाटेची आहे - हडप , झांकलीमूठ १२८ .
असणें   - व्यभिचारी , बाहेरख्याली असणें . तारा बाहेरवाटेची आहे - हडप , झांकलीमूठ १२८ .
०वार  न. ( राजा . ) बाहेरील आवार ; बाहेरील बाजू , प्रदेश ; आंगण . [ बाहेर + आवार ]
०वारा   क्रिवि . ( राजा . ) ( घराबाहेरील किंवा आवाराबाहेरील ) मोकळ्या जागेंत - जागेवर ; बाहेर . [ बाहेरवार ]
०सवडी  स्त्री. बाह्यदृष्टि . हेंचि पहावयालागीं । नावेक बोलिलों बाहेरसवडिया भंगीं । - ज्ञा १० . ३२६ . - क्रिवि . बाह्यत :; वरपांगी . बाहेरचा वि .
बाहेरील बाजूचा ; बाहेरील .
परका ; तिर्‍हाईत ; कुटुंबांतील नसलेला ( नौकर इ० ).
हलक्या जातीचा ( अस्पृश्य . महारमांग , भंगी इ० ).
न्हावी ( ब्राह्मण विधवा स्त्रियांच्या भाषेंत ). बाहेरचा छंद , नाद - पु . रंडीबाजी . बाहेरची - वि . ( बायकी ) विटाळशी ( क्रि० होणें ; बसणें ). बाहेरची पीडा - स्त्री . उपदंश ; गर्मीचा रोग . बाहेरची बाधा , बाहेर बाधा - स्त्री . भूतबाधा , भुतानें , पिशाच्यानें इ० झपाटणें . ( क्रि० लागणें ; होणें ; असणें ). बाहेरचें - न . ( बायकी ) भूतबाधा . बाहेरला , बाहेरील - वि .
बाहेरचा पहा .
पृष्ठभागावरला . बाहेरली , बाहेरली पीडा , बाधा - बाहेरची पीडा पहा . बाहेरलें - न .
( व . ) भूतपिशाचांची बाधा , पीडा , त्रास .
( व . ल . ) नपुंसक . बाहेरा - पु . ( जंबिया ) आपल्या हातांतील जंबियानें जोडीदाराच्या उजव्या कानशिलावर केलेला वार . बाहेरील - वि . बाहेरचा पहा . बाहेरील टांग - स्त्री . ( कुस्ती ) आपल्या एका हातानें जोडीदाराचा हात आपल्या बगलेंतून घेऊन आपल्या दुसर्‍या हातानें त्याचें मनगट धरावें . आपल्या ज्या बगलेंत जोडीदाराचा हात धरला असेल त्याच बाजूच्या आपल्या पायानें जोडीदाराचा गुढघ्यापासून घोटापर्यंत पाय अडकवून त्याला झोका देऊन पाडणें . बाहेरुन - क्रिवि . बाहेरच्या बाजूनें ; बाहेरच्या बाजूकडून . बाहिरलू - वि . बाहेरचा . आंगौनि एकूणा झोलु । फेडितांचि तो बाहिरलू । - अमृ २ . ४८ .

Related Words

भांडें बाहेर येणें   बाहेर पडलेला   घरांत वाघ, बाहेर कोल्‍हें   बाहेर चांदणें अन् घरांत अंधार   बाहेर येणे   फूल बाहेर निघणें   फूल बाहेर पडणें   घरीं शिमगा, बाहेर दिवाळी   बाहेर पडण्याची छाती   भांडवल बाहेर पडणें   तोंड बाहेर काढणें   अंडींपिल्लीं बाहेर काढणें   घरीं सुख तर बाहेर चैन   बाहेर काढणे   बिंग बाहेर काढणें   बिंग बाहेर पडणें   घरांत उष्‍टी, बाहेर गोष्‍टी   घरांत दांडगाई, बाहेर कोरडें खाई   घरांत भांडण, नि बाहेर हलकल्‍लोळ   घरांतून बाहेर काढणें   घरी नाहीं ज्‍वारी, आणि बाहेर उधारी   उठ पाय बाहेर   ऊठ की पळ बाहेर   बाहेर काढणें   बाहेर पडणे   बाहेर बसणें   दार लोटलें आणि बाहेर झोपलें   नख्या बाहेर काढणें   खड्यासारखा बाहेर पडणें   रानांतून बाहेर पडण्यापूर्वी शीळ घालूं नये   आंत असे जसें, बाहेर पडे तसें   बाहेर निघणे   निजानीज झाली, घुबडें बाहेर आलीं   पावसानें तोंड बाहेर काढूं न देणें   घरीं उपवासी आणि बाहेर उल्‍हासी   बाहेर चाल   बाहेर चाली   पितळ बाहेर दिसणें   पितळ बाहेर निघणें   पितळ बाहेर पडणें   घरीं दरिद्र घोळी, बाहेर तूप पोळी   कूर्माची ग्रीवा आंत जाती बाहेर जाती, तद्वत नीच पुरुषाचे वचन   बाहेर   घरचा शेतकरी आणि बाहेर मागतो मजूरी   अंगा बाहेर झिडकारणें   अंगा बाहेर झोंकणें   अंगा बाहेर टाकणें   अंगा बाहेर राखणें   अंगा बाहेर सोडणें   घरांत नाहीं मिठाचा खडा, बाहेर दाखवितो पठाणी जोडा   घरांत बेकारी, बाहेर ओकारी   घरांत येतें बाहेर जातें, सारीं कामं मीच करतें   घरांत शूर, बाहेर भागुबाई   घरीं आड बाहेर नदी   घरीं करतो चोरी, आणि बाहेर करतो मारामारी   घरीं दरिद्र आलें आणि दैव बाहेर गेलें   घरीं नाहीं औरस, बाहेर मात्र चौरस   सुनेचा मेला मावसभाऊ आणि चेडवाची मेली जाऊ, बाहेरची पीडा बाहेर   गांव जळतो तरी हनुमंत बाहेर   गांव जळला तरी हणमंत बाहेर   गांव जळाला तरी म्हारोडा बाहेर   आत बाहेर करणे   आंत बाहेर करणें   आंत बाहेर पाहणें   आईचे मन मुलाला राखते आणि बापाचे मन बाहेर फिरते   छानदारी बाहेर दाखवी, अंतरीं मूर्ख म्‍हणवी   जसें आंत, तसें बाहेर   कठिण नारळाचें अंग बाहेर, भीतरीचें चांग   ऊंस बाहेर दिसतो काळा, आंत रसाचा आगळा   कुत्र्यामांजरा घरांत रीघ, नी घरच्या माणसा बाहेर नीघ   बाहेर खालाम   बाहेर खालामजानाय   बाहेर खालामनाय   बाहेर गेला, तिकडेच टांगला   बाहेर चंदनाचे वाडे, आंत सावकाराचे निवाडे   बाहेर जटा वाढवाव्या, आंत संसार करावा   बाहेर जाणें   बाहेर ज्ञकपक, पण आंत भगभग   बाहेर तुपाशीं आणि घरीं उपाशीं   बाहेर निघणें   बाहेर पडणें   बाहेर पडून जाणें   बाहेर बडी पगडी, घरीं म्हातारी उघडी   बाहेर बरवा, आंत हिरवा   बाहेर बसावयास जाणें   बाहेर ब्राह्मण उपाशी, आणि आंत यजमान खेळती बायकोशीं   बाहेर सांग ब्रह्मज्ञान, आंत करी मद्यपान   बिट्टा बाहेर पडणें   दिवस दारीं बाहेर आला   बूट बाहेर पडणें   बू बाहेर दाखविणें   बू बाहेर पडणें   बेंड बाहेर पडणें   बेंड बाहेर येणें   बैल आंत बाहेर घालणें   मुस्कटांतलीं वासकटं बाहेर पडणें   मेंदू बाहेर पडणें   देवळांत डोळे मिटावे व बाहेर सौंदर्य लुटावें   पाण्यांत म्हैस, बाहेर मोल   पुड बाहेर येणें   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP