Dictionaries | References

नाहीं

   
Script: Devanagari

नाहीं     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : अस्वीकार

नाहीं     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
nāhīṃ ad No, not. नाहींसा होणें To be as not; to be lost, consumed, destroyed, annihilated.

नाहीं     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
ad   No, not.

Related Words

मारली हांटली येत नाहीं   ह्याचें मला लहणें नाहीं   ह्याचें माझें लहणें नाहीं   संशयाहून थोर, पाप नाहीं घोर   व्याप्तीवांचून प्राप्ति नाहीं   नाहीं बायको, नाहीं घर, नाहीं स्वर्ग   संकटाखेरीज स्वातंत्र्य नाहीं, रात्री खेरीज सकाळ नाहीं   सासू नाहीं ती साधी, सून नाहीं ती बाघी आणि अखंड न्हाती ती गांवची चोदी   पैसा अगर सोनें कोणी खात नाहीं अगर चावीत नाही   लकडी दाखविल्याशिवाय मकडी वठणीस येत नाहीं   लकडी दाखविल्याशिवाय मकडी वळत नाहीं   लकडी वांचून मकडी वठणीस येत नाहीं   लकडी वांचून मकडी वळत नाहीं   हाड मोडल्यावांचून काम होत नाहीं   हिरा उकिरडयांत पडला तरी चमकतांना राहात नाहीं   दामाशिवाय काम नाहीं   ब्रह्मदेव देतों बुद्धीला, शक्ति नाहीं दीर्घायु करण्याला   मेलास म्हणुन चंद्रास खळें पडत नाहीं   मोर नाचतो म्हणून लांडोरहि नाचते (पण शोभत नाहीं)   यत्नावीण कार्य प्राप्ति, होत नाहीं प्राणांतीं   मतलबाशिवाय मनुष्य नाहीं   नाहीं धरायला डहाळी, नाहीं धरायला मुळी   रिती (पोतें) पिशवी उभी राहात नाहीं   वेलीस दुःख नाहीं, वाळुकास दुःख नाहीं   वळणानें वाट सुटत नाहीं   घडीच्वा प्रहर होत नाहीं   ह्या बोटाची वेदना त्या बोटास येत नाहीं   सोनें मातींत पडल्यानें मृत्तिकारुप होत नाहीं   सोन्याची झारी, पाणी नाहीं माझारी   अपराध नसतां कांहीं क्षमेचें कारण नाहीं   बोलल्यावांचून सरत नाहीं (पण घडीभर पटत नाहीं)   मारवाडी मित्र नाहीं, पायखाना पवित्र नाहीं   मृत्यू बहीरा आहे, तो कोणाची तक्रार ऐतक नाहीं   मेल्याच्या मागें कोणी मरत नाहीं   येथें कोणाची डाळ शिजत नाहीं   प्रेमाची नाहीं दाटवण तर कशाला होईल आठवण   दगडाकडे पाहून खालचा विंचू दिसत नाहीं   नांवास देखील नाहीं   नात्याला नाहीं पारा, बसायला नाहीं थारा   नाहीं उचलण्याची शक्ति, त्यावर भार घालिती   नाहीं करणें   पंख्यानें धुकें फांकत नाहीं   पाण्यांत पडल्याशिवाय पोहायला येत नाहीं   वेठीचें घोडें धरुन लढाई मारणें होत नाहीं   अपराधाच्या ओळी नाहीं दिसत कपाळीं   मळलेल्या वाटेवर पीक येत नाहीं   प्रसंगावांचून परिचय नाहीं आणि परिचयावांचून अनुभव नाहीं   शिकवलेली बुद्धि आणि बांधलेली शिदोरी कामास येत नाहीं   शिकवलेली बुद्धि आणि बांधलेली शिदोरी पुरत नाहीं   वैद्याचें वांटलें आणि संन्यासाचें मुंडलें कोणास समजत नाहीं   सावित्रीबाई भिक्षा वाढा म्हटल्यानें कोणी वाढीत नाहीं   सुइणीच्या जिवावर कोणी गरवार होत नाहीं   हात बाटला तरी जात बाटत नाहीं   सोडलेला बाण आणि बोललेला शब्द परत येत नाहीं   सळ लागलाः वळ नाहीं उमटला   असेल मालक शेती तर होती, नाहीं तर माती   बहुतांचें जमलें मत, तेथें थोड्यांचें नाहीं चालत   बाजाराच्या भाकरी भाजण्याची जरुर नाहीं   दांत कोरल्यानें पोट भरत नाहीं   बुडांत नाहीं तर वर कोठून येणार?   बुढ्ढा तोता, पढता नाहीं   बोलण्यांत बोल नाहीं, करण्यांत मेळ नाहीं   भाताला तांदुळ नाहीं, पाण्याला आधण नाहीं   भुकेलें नाहीं तें जेवील काय? आणि तापलें नाहीं तें निवेल काय?   माशाचे पिलाला पोहायाला शिकवायाला लागत नाहीं   माशाचे पोराला पोहायाला शिकवायाला लागत नाहीं   याचना केल्याशिवाय दान मिळणार नाहीं   (महानु.) युक्तीशिवाये मुक्ती नाहीं   प्रसंगावांचून परीक्षा होत नाहीं   दगड तासून पाझर फुटत नाहीं   दया नाहीं ठाऊक, त्याला म्हणावें खाटीक   धोरण नाहीं अंगीं, फजिता होतो प्रसंगें   दैवाचा फटका, नाहीं अद्यापि ठाउका   नाम तारीत नाहीं, काम तारतें   निद्राळू कोल्ह कोंबडीची शिकार करुं शकत नाहीं   कोणी हंसता नाहीं पोसता नाहीं   पाठीला डोळे नाहींत मागचें दिसत नाहीं   पराधीन, (पराधीनता) स्पप्नीं सुख नाहीं   पशुपक्षांच्या लग्नांत उपाध्या लागत नाहीं   पेंगतें मांजर उंदीर घरीत नाहीं   पोटांत नाहीं भूक, खाण्याचं काय सुख   रांजणांत गाडगें संपादतें, गाडग्यांत रांजण संपादत नाहीं   राजाच्या खजिन्याचें पाणी कधींच आटत नाहीं   वारा प्यालेल्या वासराला पुढचें दिसत नाहीं   शेटें उपटून मढें हलकें होत नाहीं   समज आहे पण उमज नाहीं   संसार केला घाईं घाईं, म्हातारपणाला कांहींच नाहीं   शष्पें खरवडून काढल्यानें मढें हलकें होत नाहीं   शष्पें भादरल्यानें काढल्यानें मढें हलकें होत नाहीं   सुखाचा शब्द देखील नाहीं   अनुभवाखेरीज ब्रह्मज्ञान नाहीं   बिगारीच्या कुत्र्यांनीं शिकार मारणें होत नाहीं   दर्यावर काठी मारली तर दर्या वेगळा होणार नाहीं   ब्राम्हणाची संध्या व वाण्याचें उधार कधीं राहावयाचें नाहीं   भर्जित किंवा भ्रष्ट बीजास अंकुर नाहीं   भाजलें बीज उगवत नाहीं   भाजलेल्या बीजास मोड येत नाहीं   भावका देवीला नाहीं नवरा आणि वेताळाला नाहीं बायको   भ्रष्ट किंवा भर्जित बीज अंकुरत नाहीं   मुलीचा नाहीं ठिकाण आणि वर्‍हाडयांची घाई   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP