Dictionaries | References

दिवसा मशाल लावणे

Script: Devanagari
See also:  पाजळणे

दिवसा मशाल लावणे

   १ दिवसा दिवे लावणे ; उधळपट्टी करणे ; अनीतीची कृत्ये उघडपणे करणे ( दारुपिणे , जुवा , रंडीबाजी इ० ). २ एखादे महत्कृत्य करणे . दिवसावर नजर देणे , दिवसासारखा होणे - काळाप्रमाणे वागणे ; वारा येईल तशी पाठ फिरविणे ; काळवेळ पाहून वागणे . अजून पहिला प्रथम - पूर्व दिवस आहे - अजून प्रारंभासारखीच स्थिति आहे , तीत फरक नाही . दुसर्‍या दिवसावर नेणे - थांबविणे ; तहकूब करणे ; काळांतरावर टाकणे . नवा दिवस उगवणे - जिवावरच्या दुखण्यांतून बरे होणे किंवा महा संकटांतून पार पाडणे . मागला प्रहर दिवस राहतां - दुपारच्या तीन वाजतां ; एक प्रहर दिवस शिलक असताना . वर्षायेवढा दिवस - १ उत्तरायणांतील मोठे दिवस . २ कंटाळवाणा दिवस . म्ह ० १ जेथे जावे तेथे डोईवर दिवस . २ चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे = प्रत्येकाचा चालता काळ केव्हा तरी येतो . ३ दिवस गेला रेटारेटी चांदण्या रात्री कापूस वेठी = सर्व दिवस फुकट घालवून रात्री कामास लागणे . सामाशब्द -

०गत  स्त्री. ठरलेल्या काळापेक्षा जास्त उशीर लावणे ; विलंब ; कालहरण . ( क्रि० लावणे ; लागणे ).

०गति   गतीवर लोटणे घालणे टाकणे लांबणीवर टाकणे . कां दिवसागती करितां जा . - दावि ७ . २८९ .

०गुजारा   गुजराण पुस्त्री . दिवस कसाबसा घालविणे ; गरीबीने चरितार्थ चालविणे . ( क्रि० करणे ).

०पाणी  न. ( व . ) थंडपाणी .
०पाणी  न. ( व . ) थंडपाणी .
०बळ  न. दिवसाचा उजेड , प्रकाश , काळ ; उजेडाचा , प्रकाशाचा काल . याच्या उलट अंधार .

०भर्‍या वि.  कसे तरी टंगळमंगळ करुन दिवस भरणारा कामकरी ( मजूर ). [ भर्‍या = भरणारा ]

०मजुरी  स्त्री. रोजमजुरी , फक्त एक दिवसाचा करार ; याच्या उलट नियमित महिनेवारी किंवा सालवारी चाकरी .

०मावळी  स्त्री. दिवस मावळल्याबरोबर जिची पाने मिटतात अशी वनस्पति .

०राती   क्रिवि . ( काव्य ) रात्रंदिवस ; सतत चोवीस घंटे . दिवसां क्रिवि . दिवस असतानां ; सूर्यप्रकाशांत ; याच्या उलट रात्री ; काळोखांत . [ दिवस ]

०उजेडी   क्रिवि . सूर्यप्रकाश असताना ; भरदिवसा .

०ढवळ्या   क्रिवि . धडधडीत दिवस असतांना ; भरदिवसां .

०दरोडा  पु. देखत देखत , राजरोस , धडधडीत जुलूम . ( राजसत्तेचा किंवा भीडमुर्वतीच्या माणसांचा )

०दिवाळी  स्त्री. उधळपट्टीची राहणी ; बेसुमार खर्च करणे . दिवसांध पु . घुबड . की दिवसांधासि भेटला तरणी । - मोकर्ण २ . १६ . दिवसान दिवस , दिवसेंदिवस , दिवसोंदिवस क्रिवि . दिवसामागून दिवस जातात तसे वाढत . उत्तरोत्तर अधिक होत ; जसजसे दिवस जातात तसतसे ; सतत ; एकसारखे .

०भर्‍याचा वि.  १ सगळ्या दिवसासाठी ; सगळ्या दिवसाच्या बेगमीचे .

०वडा  पु. ( कु . ) एक दिवसाची मजुरी .
०वडा  पु. ( कु . ) एक दिवसाची मजुरी .

Related Words

दिवसा मशाल लावणे   मशाल   दिवसा मशाल पाजळणें   दिवसा मशाल लावणें   लावणे   कांटी लावणे   इंजेक्शन लावणे   रास लावणे   हाकलवून लावणे   हिशोब लावणे   तुंबडी लावणे   तक्की लावणे   काटी लावणे   वाटेस लावणे   सवय लावणे   अर्थ लावणे   तून लावणे   यंत्र लावणे   येरे दिवसा, भररे पोटा   तोंडी लावणे   हाकलून लावणे   मसाल   खरेदी करायला लावणे   torch   पाठीमागे भुंगा लावणे   सर्वस्व पणाला लावणे   रात्रीं चोराला वाट, दिवसा भामटयाची गांठ   विवाह करवाना   तेज करना   ध्यान करना   देर करना   मशाल पाजळणें   नायकिणीच्या पोरास रात्री आई नाहीं, दिवसा बाप नाहीं   दिवसा उजेडीं   ٹھِکانَس لاگُن   डुबकी लगाना   ಸ್ಥಳ ದೊರೆಯುವುದು   दिवसां मशाल लावणें   उधळ माधळ दिवसा गोंधळ   पुसा आणि थंडी दिवसा   काळिमा लावणे   किंमत लावणे   ओरडण्यास लावणे   कुंपण लावणे   अंदाज लावणे   वाट लावणे   शोध लावणे   वंगण लावणे   वेळ लावणे   आग लावणे   थांग लावणे   तुणतुणे लावणे   टाकी लावणे   टेकू लावणे   डाग लावणे   डुबकी लावणे   ढिग लावणे   तगादा लावणे   तणग्या लावणे   रोप लावणे   लग्न लावणे   लावणे जाणे   बोल लावणे   मागे लावणे   बट्टा लावणे   धसास लावणे   धारकशी लावणे   धार लावणे   ध्यान लावणे   नारा लावणे   पणाला लावणे   पाठीमागे लावणे   पळवून लावणे   पोहायला लावणे   प्रश्नचिह्न लावणे   सुई लावणे   हिशेब लावणे   सोय लावणे   भररे पोटा, जा रे दिवसा   కాగడ   জোঁৰ   ਮਸ਼ਾਲ   തീവെട്ടി   बन्जार   لٔش   મશાલ   ഒട്ടിപിടിപ്പിക്കുക   ठिकाने लगाना   उडी मारण्यास लावणे   वाटाण्याच्या अक्षता लावणे   विकत घ्यायला लावणे   अटकेपार झेंडा लावणे   रात्रि कुत्तरें नाहीं घरीं, दिवसा हिंडे दारोदारीं   মশাল   ମଶାଲ   வாறிவிடு   പിന്തിരിപ്പിക്കുക   होख्रांहर   organise   रांडेच्या पोरास दिवसा बाप नाहीं व रात्रीं आई नाहीं   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP