Dictionaries | References त तू Script: Devanagari Meaning Related Words तू A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 tū pron Thou. Pr. हूं तर भांडीं घांस तू Do thou it then. Used when some unpleasant business is proposed to be done. तू मी करणें To thee and thou. Also तू मी वर येणें Pr. केलें तुकां झालें माकां or तूस करायाला गेलें तर मस कसें आलें Evil designed for thee is fallen upon myself. तू महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 सना . द्वितीयपुरुषी सर्वनाम ( एव . ) [ सं . त्वम ; प्रा . तुमं . फे . जिप्सी तू , तुमेन ] ( वाप्र . ) तू मी करणे , तू मी वर येणे = हमरीतुमरीवर येणे . म्ह ० १ हूं तर भांडी घास तूं = सुखावह न होणारे असे काम करण्यास सांगणे . २ केले तुका झाले मकां , किंवा तूस करावयाला गेले तर मस कसे आले = तुझे वाईट करावयाला गेलो तो उलट माझेच वाईट झाले . Related Words तू तू-तू मैं-मैं w-a-y technique diffusion pressure deficit जगधाम तुनं फांदोफांद तोरा मिरवणे तुकारना अरेतुरे करणे साळकेगोळके सरसणें जेव्हा अधिकारवाणीने खात्रीने जमेकाई डॉलर तावदारणे तिखारणे ट्यूनिशियाई दिनार ठेवपत्र दुकटा मावळत दक्षिणमुखी शंख वालडाळ विश्वाभिराम वेळोवेळी निःसंकोच सुश्रांतणें जास्तीत जास्त अस्ताव्यस्त करणे जागमूद तारनळा तुपल उतावळा होणे अमका-तमका अवाक्षर बोलणें बहुतेक प्राप्त करणे दचकवणे नामिबियायी न्यूनवचन पिशिल्ल्या पोरा काय कशीं? पोर्तुन माका हाय कर्शीं वीरु वाजता mulberry yourself सिद्धसाधनदोष सुखेनैव अज्ञानबुद्धि खाइरा गनिमात चडफडणे ताटुक कधीच नाही कमाईचा हीन एक चतुर्थांश बापजन्मांत भिजणे भूमिभार मापाड्या मापारी रडवणे मध्यम पुरुष नपेक्षां पिसणे लपवणे लेंकुरछंद सत्त्याहत्तर शतंभीष्म कसकसा तेव्हा वापसणें सुट्टे करणे हुरळणें हुराळणें सुमसाम सोनपापडी अजादुजा अतिशयोक्त खुडबुड जन्मकर्म तत्त्वमसि तहान लागल्यावर विहीर खणणें तहान लागल्यावर विहीर खोदणें डोक्यांत राग घालणें काळाउन्हाळा कावसा कण्वमत् कुस्करणे फत्तर फसवणूक मागे लागणे मेणाचा म्हणविणें मघां मसणा प्रयोजनवती लक्षणा द्वितीय पुरुष नीचपणा कोंपरा Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP