Dictionaries | References ठ ठार { ṭhārḥ } Script: Devanagari Meaning Related Words ठार A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 An emphatic particle qualifying verbs, and expressing suddenness and completeness of loss, ruin, or destruction: corresponding to Outright, smack, clean, quite. Ex. त्यानें त्यास ठार मारलें He killed him on the spot; सालमजकुरीं त्याचा व्यवहार ठार बुडाला This year his whole business is smashed; त्या व्यापारांत तो ठार बुडाला He lost every penny in that concern. तीं दोन घरें जळून ठार झालीं Those two houses were burned to ashes. पाण्यानें त्या शेताचे बांध ठार फुटले &c. ठार Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ad An emphatic particle expressing suddenness and completeness of loss, ruin, or destruction.Outright, smack, clean, quite. ठार मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि.वि. अगदी , मुळीच ( नकारात्मक );क्रि.वि. संपूर्ण , सर्वथा . ठार मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : सर्वस्वी ठार महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि.वि. १ ( क्रियापदाचा गुणदोष दाखविणारें जोरदार क्रिवि . अव्यय . ज्यावेळेस करावयाची असेल तेव्हां हें योजतात ). ताबडतोब ; जागचेजागीं ; अगदीं ; मुळीच . ( क्रि० मारणें ; करणें ; होणें ; इ० ). सालमजकुरीं त्याचा व्यवहार ठार बुडाला . तीं दोन घरें जळून ठार झालीं . पाण्यानें शेताचे बांध ठार फुटले . २ मारलेला ; बुडलेलें . [ हिं . ] ठार A Sanskrit English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 ठार rime, KātyŚr. xv, 4, 38 Sch. ठार The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 ठारः [ṭhārḥ] Hoar-frost. Related Words ठार होणे ठार आली तार, झाला ठार ठार करणे ठार मारणे शेतकर्याची उसणवारी, त्याला ठार मारी संवयी ह्या सहज लागतात व वाईट संवयी ठार मारतात अपघात सुवातेचेरूच मरप ആടി നടക്കുക slay bump off dispatch murder polish off hit off remove मुडदा पाडणें नरडीला हात देणें यमपुरीस पाठविणें नरडणे सदनास पाठविणें strangulate डोक्यांत दगड घालणें कंठनाळ चिरणें यमसदनाला पाठविणे निकाल लावणें कांकण फोडणें सुळीं देणें गारद होणें नरडीं दाबणें नरडी दाबणें निपातणे लेखण्या करणें नर्डणे घातपात करणे घामणें सोळावा संस्कार करणें जिवाचा घोंट घेणें जिवावर उठणें गरदन गर्दन जर्ब चेंगराचेंगरी उद्धड भांडयाच्या तोंडीं उडविणें भांडयाच्या मुखीं उडविणें नरडी घेणें नरडी डें फोडणें नरडीस नख देणें नरडें घेणें निझामाबाद निर्दयपणे पाणी पाजणें पायीं बांधणें पुरा होणें लुचक रांगवळी करणें रांगोळी करणें वीरहंता स्वर्गास पाठविणें हंता अतिरेकी कपाळमोक्ष करणें अवाक्षर बोलणें मारून टाकणे नरडीला नख लावणें नरडीला हात घालणें निकृंतणे राक्षसीण हत्तीच्या पायीं देणें घुस्मारणें सूदणे गळ्याला नख लावणें गारपीट जबा जबे डोई मारणें कंठस्नान बिजन मुड्दा खपवणें पाणी मागूम न देणें पळपुटा शाका करणें अंतरमाळ काम काढणें अक्षयकुमार गारत गारद आटवणें अहिमही तारकासुर कांबाटणें कंठस्नान घालणें कुस्त दापणे मादवान मुडदा मुर्दा नरडीचा घोट घण Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP