Dictionaries | References च चेंदामेंदा Script: Devanagari See also: चेंदाटा , चेंदुमेंदु , चेंदुमेंदू , चेंदू , चेदुमेंदू Meaning चेंदामेंदा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Mashed, crushed, bruised, shattered, battered state. These words differ from चेंदा as they ever imply smash or destruction; whereas चेंदा may signify a mash or preparation of eatables. चेंदामेंदा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m Crushed state; smash. चेंदामेंदा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. चेंदाटा पहा . पु. चुराडा ; चिरडलेली , चेंचाटलेली , खोमललेली , ठेंचलेली , कुसकरलेली स्थिति . या शब्दांचा अर्थ चेंदा या शब्दाच्या अर्थाहून भिन्न आहे . कारण चेंदाटा इ० शब्द नेहमींच चुराडा , नाश इ० अर्थ दर्शवितात . पण चेंदा हा शब्द केव्हां केव्हां भक्ष्य पदार्थांच्या , अन्नाच्या काल्यासही लावतात . [ चेंदा ]०करणें चुराडा , नाश करणें ; ठेंचणें ; चेंचून नाश करणें ; कुसकरणें . Related Words चकनाचूर करना തകർക്കുക चेंदामेंदा करणे चेंदामेंदा चेंदामेंदा होणे ಚೂರು ಚೂರು ಮಾಡು चिवटणें चेंगरणे अंगाचे धुडके उडविणें कणिक तिंबणे गुरथळ गुरथळी अवडाचिवडा साकूळ साखूळ बेंदू गहिगट गिरगटण चुरगाळणे चुरगळणे अवडचिवड खुदळणें खुदडणें घाटींव चंपी चिरडणे तुडवणे खुर्दा खुंदलणें खेमा घाटण चुराडा अभिमर्द mangle कणीक चटणी चटनी विखरणी कणिक अंग Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP