-
f A seasoning formed of chopped chilies &c. Hacked and hewn state.
-
noun पोळे, इडल्यो हांचे वांगडा खावपाक वाटून केल्लो एक जिनस
Ex. आईन आयज तोरांची चटणी केल्या
-
स्त्री. १ मिरच्या , कोथिंबीर , खोबरें , घालून जे तिखट किंवा तोंडीलावणें करतात ती . २ ( ल . ) धसधस तोडलेली , फोडलेली , मोडलेली अवस्था ; मोडतोड ; तुकडे तुकडे झालेली , छिन्नभिन्न , विकलांग केलेली , चेंगरलेली अशी स्थिति ; चेंदामेंदा ; चक्काचूर ; पुरा नाश . या शंभर मनुष्यांनीं एका क्षणांत त्याचे पांचशें माणसांची चटणी करून टाकली . ३ पराजित , अपमानीत , पाडाव केलेली भांबावलेली गोंधळलेली स्थिति , ४ ( व्यापक . ) तिखट , मीठ , मसाले घालून केलेले तोंडीलावणें ; चटका , ठेंचा , डांगर , तिळकूट इ . कोणताहि चव अगर रुचि वाढविणारा खाद्य पदार्थ , वस्तु , [ सं . चट = फोडणें , हिं . चटनी ; सिं . चटिणी ]
-
noun मिरच्या, खोबरे इत्यादींचे वाटून केलेले तोंडीलावणे
Ex. मला चटणी आवडते
Site Search
Input language: