-
अ. पासून या अर्थी प्रत्यय . एकारांत स्थलवाचक क्रिया . विशेषणाशी शेवटच्या मात्रेचा लोप करुन जोडतात . जसेः - एथने , तेथने , कोठने , इकडने , तिकडने इ० दुसर्या शब्दाशी जसाच्या तसा जोडतात . उदा० आतने , बाहेरने , अलाडने , पलाडने इ० . स्थलनामांना हून , ऊन याअर्थी पूर्वागम दाखविणारा प्रत्यय लागल्यानंतर लावतात . जसेः - पुण्यासने , सातार्यासने ( आलो , गेलो इ० ).
-
verb सोरबा फैनायखौ नेनाय
Ex. फरायसालियाव थांनो थाखाय बियो गावनि लोगोफोरखौ नेगासिनो दं
-
अ. १ तृतीया विभक्तीचा प्रत्यय . ( अव . नी ). उदा० रामाने , त्याने , मुलांनी इ० . २ भूतकाळी सकर्मक क्रियापदाच्या आणि विघ्यर्थाचे आवांत रुप ( करावा , द्यावा इ० ) होणार्या क्रियापदाच्या तृतीयपुरुषाच्या रुपाबरोबर हा प्रत्यय योजतात . उदा० केल्याने , दिल्याने इ० ( अव . रुप नी )
-
न. न (= नाहीं ) या अर्थी योजतात . तें दुर्योंधन ने घे। - मोकर्ण ६ . ३५ . [ सं . न ]
Site Search
Input language: