-
पु. १ विरोध ; विसंगति ; अमेळ . म्हणोनिगा इये मातुचा । विसंवादु । - ज्ञा ४ . ३८ . २ भेद ; वेगंळेपणा ; फरक . एथ एकमेकांचिये खुणे । विसंवादु तंवचि जिणें । - ज्ञा १८ . २९५ . [ सं . ]
-
विसंवादः [visaṃvādḥ] 1 Deception, breaking one's promise, disappointment.
-
ना. असंगती , गैरसमज , न पटणे , फरक , मेळ न बसणे , विरोध , विसंगती .
-
Inconsistency, incongruity, disagreement.
Site Search
Input language: