Dictionaries | References अ अग्रिम धन Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 अग्रिम धन हिन्दी (hindi) WordNet | Hindi Hindi | | See : पेशगी Rate this meaning Thank you! 👍 अग्रिम धन मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. अग्रधन , आगाऊ दिलेली रक्कम , उचल , खर्चासाठी आधी दिलेला पैसा , पेशगी , बयाणा , विसारा , हप्ता , हमीचा पैसा . [ अग्रिम धन हा आगाऊ दिलेला / द्यावयाचा पैसा अशा व्यापक अर्थाचा शब्द आहे . पण अनेक कारणांनी आणि रूपाने व्यवहारांत आगाऊ पैसे द्यावे लागतात आणि भिन्न संदर्भात अधिक सार्थ असे पर्यायी शब्द वापरले जातात . अग्रधन हा शब्द अलीकडील असून तो इंग्रजी इंप्रेस्ट ( imprest ) या शब्दाला प्रतिशब्द म्हणून देण्यात आला आहे . कनसाईज ऑक्सफर्ड डिक्शनरी ( नववी आवृत्ती ) मध्ये या शब्दाचा अर्थ पुढीलप्रमाणे दिला आहे :-- ``money advanced to a person for use in State business.'' सरकारी व्यवहारात खर्चासाठी म्हणून मंजूर केलेली रक्कम आधी द्यावी लागते . त्याचा हिशेब मागून द्यायचा असतो . अशी मंजूर झालेली रक्कम एका विशिष्ट कारणासाठी असत नाही , दिलेल्या रकमेपैकी जरूरीप्रमाणे एक व अनेक गोष्टींवर खर्च करून त्याचा हिशेब मागाहून द्यायचा असतो . त्याचप्रमाणे मोठया कारखान्यांतून , कंपनीतून , पेढयांतून जिथे मोठया प्रमाणावर व्यवहार चालतात , तिथे असे आगाऊ पैसे देण्याची पद्धत आहे . म्हणून अग्रधन याला खर्चासाठी आगाऊ दिलेला पैसा असा पर्याय दिला आहे . पूर्वी अशा तर्हेने दिलेल्या आगाऊ पैशाला पेशगी असे म्हणत असत . काही व्यवहारात एकूण द्यायची रक्कम मोठी असते आणि व्यवहार पूर्ण झाल्यावरच ती द्यायची असते . अशा वेळेला विश्वासार्हतेचे चिन्ह म्हणून काही रक्कम आधी दिली जाते . त्याला विसारा ( इसारा ), बयाणा किंवा सचकार असे म्हणतात . विसाराची रक्कम आधी द्यायची असली तरी त्या व्यवहाराचा हेतू खर्चासाठी आगाऊ दिलेल्या पैशापेक्षा वेगळा असतो . नियमितपणे द्यावयाच्या पैशाला हप्ता म्हणतात . विम्याचे , कर्जाच्या परतफेडीचे जसे हप्ते असतात तसा पोलिसांना द्यावयाचा हप्ता असतो . तो अगदी काटेकोरपणे व निश्चित कालावधीचा असतोच असे नाही . एवढाच फरक . कित्येकदा दीर्घकालीन व्यवहारात सर्व व्यवहार सोयिस्कर व्हावा म्हणून एका किंवा अनेक हप्त्यांनी रक्कम द्यायची असते आणि शेवटचा हप्ता काम पूर्ण झाल्यावर द्यायचा असतो . सुतारकामात , बांधकामात मोठे यंत्र विकत घेताना आगाऊ रक्कम घेण्याची - देण्याची पद्धत रूढ आहे . अशा दिलेल्या रकमेला आगाऊ दिलेली रक्कम हा शब्दप्रयोग उचित वाटतो . याच्या जवळ येणारा शब्द म्हणजे उचल . पण अर्थच्छटा थोडी वेगळी . सामान्यत : उचल हा शब्द महिन्याच्या शेवटी द्यायच्या पगारातून जी आधी रक्कम कामगारांना देतात . त्याला लावतात . हमीच्या पैशाचे स्वरूप वेगळेच असते . जेव्हा मागणी मोठी असते आणि ती पुरवणारा ठेकेदार ती पुरी करू शकेल की नाही याची खात्री नसते तेव्हा काही तैसा हमी म्हणून घेण्याची प्रथा आहे . करारानुसार काम न झाल्यास हमीचा पैसा जप्त केला जातो . निविदा काढून कामे दिली जातात तेव्हा फक्त जबाबदार लोकांनी निविदा भरावा म्हणून हमीच्या पैशाची अट घातली जाते . ] Related Words धन धन अग्रिम धन धन अग्रिम धन राशि धन-दौलत धन-सम्पत्ति धन प्राप्त धन प्राप्ति अग्रिम प्रति ಶ್ರೀ ಶ್ರೀ ಶ್ರೀ धन लाभ सांठयिल्लें धन धन पिशाच धन लोलुप जम्मा धन संचीत धन काला धन धन पुरणें धन एकादश धन करणें धन होणें फिरौती धन धन पाडणें मन पळोन धन निर्धनको धन राम शरीर देवाचें, धन कुबेराचें द्रव्यापरी इच्छा, इच्छेपुरतें धन विशीं विद्या, तिशीं धन कृपणाचें धन प्रायश्र्चित्तास अग्रिम देय अग्रिम राशि अग्रिम सूचना wealth देव मन पाळौन धन दिता धन जड जना, मदत पतना लोभी लोभीयाचे ध्यानांत धन वसणें निधन्या धन आणि निकण्या कण विशीं विद्या आणि तिशीं धन धनप्राप्ती सञ्चित निधि कुबेरालें धन, वेंकटरमणालें रीण, केदनाह सरना संचित निधि धनात्मक आरशांतले धन खोटें, मन करारे ओखटें रक्कम सम्पत्ति अग्रिम संदेश वाहक अग्रिम सन्देश वाहक विशीं विद्या, तिशीं धन, चाळिशीं मरण खुराक पचवावी म्हशीनें, धन पचवावें बामनानें जमापूँजी जमापुंजी संपत्ति वांझेस संतान, उदारास धन हीं दोन्ही देवास अर्पण आसपत अल्प धन थोर मन, नाश न होय स्वहित जाण काळे धन गो-धन सफेद धन संचित धन असल धन तनमन धन धन कर धन-धान्य धन-संपत्ति निर्मोचन धन निष्कृत-धन प्राप्तव्य धन ransom money plus फिरौती கூட்டல் குறி ಕೂಡುವ ಚಿಹ್ನೆ ایڈوانس کاپی اَیڑوانَس کاپی அட்வான்ஸ் பிரதி అడ్వాన్స్కాపీ ਅਗਾਊ ਕਾਪੀ କାର୍ଯ୍ୟସୂଚୀର ଆଗୁଆ ନକଲ અગ્રિમ નકલ പ്രഥമരൂപരേഖ अग्रीम प्रत आगाऊ प्रत অগ্রিম প্রতিলিপি ಮೊದಲ ಪ್ರತಿ उकिरड्याची धन करणें जेवढें धन, तेवढें बंधन रिकामें मन सैतानाचं धन दोघांचें भांडण, वकिलांची धन धन-कुट्टी करना पापीका धन कुत्ता खाय पाप्याचें धन प्रायश्चित्तास (अर्पण) प्रपंचाला धन, परमार्थाला वैराग्य सामूहिक धन संचय सार्वजनिक धन संचय खंडणी forerunner precursor grabby Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP