-
न. १ वाईट , जाडेंभरडें , हलकें अन्न ; निःसत्व अन्न ; हलक्या धान्याचें अन्न . ' कदन्नसि देखतां नयनीं । कुसु मुसुनी खातसे ॥ ' - संवि . ८ . ३३ . २ दानास किंवा हवनास अयोग्य अन्न ( घऋतादिरहित हरीक , राळा , इ० ). ( सं . कद् = कृत्सित + अन्न )
-
कद्न्न n. n. bad food or little food, [BhP.] ; [Śārṅg.]
-
ना. जोडभरडे , निःसत्व , वाईट , हलके ( अन्न ).
-
A general term for the lowest sorts of grain unfit for offerings &c. 2 Applied to dry, coarse, unsavory food.
Site Search
Input language: