-
स्त्री. १ गुंगुं आवाज ; गिणगिण ( डांस , चिलट , यांची ). २ हळू हळू , कोंडल्याप्रमाणें , दबून , अस्पष्ट बोलणें , वाचणें . ३ कुचकुच ; कुजबूज . ४ वदंता ; बातमी . [ घ्व . ] गुणगुणणें - अक्रि . १ तोंडांतल्या तोंडांत म्हणणें , गाणें , आलापणें ; गुंगुं करणें ; पुटपुटणें . ३ नाकांत बोलणें ; गेंगाणें भाषण करणें . तो गेंगाणा घटकाभर गुणगुणतो आहे पण मला कांहींच समजत नाहीं . ४ निश्चित न समजण्याजोगें , मळमळीत बोलणें ; रोखठोक न सांगणें . रुपये मागितले पण गुणगुणला आहे , खचित कांहींच बोलला नाहीं . [ घ्व . ]
-
ना. कुचकूच , कुजबुज , कुणकुण ;
-
f Buzzing. Suppressed or inarticulate speaking or reading. Suppressed talk about, whispering among the people.
-
noun डास, चिलटे इत्यादींच्या गुणगुणण्याचा गूं गूं असा ध्वनी
Ex. रात्रभर किटकांची गुणगुण चालू होती.
Site Search
Input language: