-
A tree and its fruit, Yellow or chebulic Myrobalan, Terminalia chebula, Country galls. Called also जंगली हि0, रंगारी हि0, चाम्हारी हि0 The two other sorts are बाळ- हिरडा & सुरवारी हिरडा 2 Applied, from the similarity of the form of the fruit, to the bowl of a ladle, to the tuft or bunch at the end of a flagstaff, to the protuberance of the larynx called Adam's apple &c.
-
noun एक औषधी फळ
Ex. हिरड्याचे जंगली, रंगारी, चांभारी, बाळ, सुरवारी इत्यादी अनेक प्रकार आहेत.
-
पु. १ हरडा ; एक औषधी फळ . याचे जंगली , रंगारी , चांभारी , बाळ , सुरवारी इ० अनेक प्रकार आहेत . २ ( ल . ) हिरडयाच्या आकाराची वस्तु ( गळ्याची घाटी , निशाणाचे काठीचा शेवटचा भाग इ० ) [ सं . हरितकी ; प्रा . हरडई ]
-
m Yellow or chebulic myrobalan, tude. country galls.
Site Search
Input language: