TransLiteral Foundation

हो

A particle of respectful calling or address to man or woman. 2 A particle used in calling to and directing to stop,--ho! hoa! Ex. हो हो अमळ हो. 3 A particle of consent, assent, or admission, yes. 4 A particle added, emphatically and impressively, or in endearment and tenderness, after an injunction, a direction, or a calling the attention of. Ex. काम सांगितलें आहे तें कर हो विसरशील; मुला भुकेला आहेस जेव हो; हा केवढा पर्वतवत् हत्ती हो! होस हो मिळविणें -म्हणणें -जोडणें -करणें -देणें; also होहो म्हणणें -भरणें -करणें To say yes upon yes; to assent to everything that is affirmed. हो ना Yes or no. v म्हण, सांग, कर.
उद्गा . होवो . सूतात्मज तेजोवध वर बहु तेणेंचि भद्र महिवर हो । - मोभीष्म १ . ९८ . [ सं . भू = होणें ] होआवें - व्हावें . आम्हां पती होआवा । - दाव १४४ ; - ज्ञा १५ . २५५ . होइजे - व्हावें . जगीं होइजे धन्य या रामनामें । - राम . होर्थक - न . १ होणारी गोष्ट होष्यमाण ; भविष्य . २ भवितव्य . आईक जें होईक वर्तवितो . होऊन - क्रिवि . १ होणें धातूचें ऊन प्रत्ययांत अव्यय . २ कोणाच्या प्रेरणेवांचून ; आपलें आपण ( करण्यास प्रवृत्त होणें ). त्यानें होऊन बोलाविलें ? आपण होऊन . ३ पासून . विजयनगराहोऊन . - इमं ७ . ४ स्वतः खुद्द ; जातीनिशीं . होए - होई . अंतरीं न वेधिजे पाषाणें । जरि होए तापा हानि । - ऋ ? होऔनि - क्रिवि . होऊन . पृथिवी साद्रव होऔनि गळतां । - दाव १३० . होणार - पु . भविष्यकालचा . नाना होणार परीक्षा . - दा ५ . ५ . १८ . होणें - अक्रि . १ घडणें ; असणें ; उत्पत्तीस पावणें ; प्राप्त होणें ; घडून येणें . तुझे बायकोस पुत्र झाला . २ रूपांतरानें बदलून दुसरा एखादा गुण इ० येणें ; ४ संपणें ; शेवट होणें ; खलास होणें . मजपासीं रुपये होते तितके झाले , आतां कोठून देऊं ? ५ पार सत्यानास पावणें ; रसातळास जाणें . हाणें - याचा एक उपयोग सतत क्रियावाचक हि आहे . उदा० देते व्हा , जेवते व्हा . याचा काव्यांत भूतकालीन उपयोग होतो . उदा० बोलता झाला , सांगता झाला . [ सं . भू ; भूत ; प्रा . होत्या , होइ ] होऊन जाणें - १ जवळ जवळ होणें . २ खलास होणें ; थांबणें ; चुकणें ; बारगळणें . होती नव्हती तितकी केली - खूप खरडपट्टी काढली . होतव्य - न . १ भविष्य ; भवितव्य ; होईक पहा . २ ( ल . ) दैव ; नशीब . होता - वि . ( काव्य ) १ होणारा . दे देवदूत दर्शन ... विमूढ होत्यासि । - मोआदि ३ . ३५ . २ चालता ; अनुकूल ( काल ). उदा० आजपर्यंत आमचा होता काळ होता . - भाब ७२ . होता की नव्हता करणें - समूळ नाहींसें करणें . सगळें मराठे एकचित होऊन झटून मदत करतील तर दक्षिनेंत मुसलमान होता कीं नव्हता असें करून टाकीन . - संभाजी . होती कळा - स्त्री . चढती कळा . होती वस्त , होती वस्तू , होता माल - पु . वाढत्या प्रमाणांत चांगुलपणा , लायकी , किंमत असणारी वस्तु . होती वाट - स्त्री . उघडलेली वाट , मार्ग ; उघडा झालेला रस्ता ; ( विवाहित स्त्रीचें पोट ( गर्भाशय ) उघडण्याच्या वेळीं म्हणतात ). होती वेळ , होती काळ - स्त्री . १ योग्य संधि ; हंगाम . होती वेळ आली म्हणजे कार्य सहज घडतें . २ होता काळ पहा . होत्साता - क्रिवि . होत असतां ; एखाद्या स्थितींत असतां ; ( विवक्षित गुण ; वगैरेनें विशिष्ट असतां . विक्रम राजा राज्य करीत होत्साता कोणीहि दरिद्री नव्हता . हीनेणें - होऊं न जाणें - मनको . होबको - ( काव्य ) होण्याचें ; व्हावयाचें . जीणें ... सृष्टि होयाची । - मोअनु १ . ३४ . होष्य , होष्यमाण - न . होतव्य . होय - उद्गा . बरें ; संमतिदर्शक अव्यय . हो ना , होय नाही - स्त्री . होय कीं नाहीं यांतील एखादें उत्तर ; संदिग्धता ; गोंधळ ; हेलकावा ; अनिश्चितता . ( क्रि० म्हणणें ; करणें ; सांगणें ). होयीस होय म्हणणें , होयीस होय उठविणें , होयीस होय करणें - अधीनपणें ; परतंत्रपणें रुकार देणें . होयकार - पु . रुकार ; संमति . होय नव्हे - स्त्री . १ निश्चितपणें बोलणें ( होकारार्थी किंवा नकारार्थी दोहींतून कोणतेंहि एक ). ( क्रि० करणें ; म्हणणें ; सांगणें ). २ विचारपूस ; पाहिजे नको इ० चौकशी . होयबा , होयाबा - पु . विचारलेल्या कोणत्याहि प्रश्नास होय म्हणणारा ; दुसर्‍याच्या होस हो लावणारा ; ज्याला स्वतःचें मत नाहीं असा . होहो - पु . गोंधळ ; गडबड . एकदम होहो होऊन गेली . - विक्षिप्त १ . ७१ . [ हो द्वि . ] होहो खरेंच - उद्गा . अकस्मात आठवण झाली असतां निघणारा उद्गार . हो हो खरेंच , आज मला तिकडे जावयाचें आहे , नव्हे .
उद्गा . १ आदरपूर्वक हांक मारण्याचा शब्द ; अहो ! - केका १५ . २ थांबण्यास सांगण्याचा शब्द . हो हो अमळ हो . ३ मान्यता , कबुली , परवानगीदर्शक शब्द ; होय . ४ ( काम इ० करण्यास सांगतांना ) हटकून करण्यासाठीं , जोर देण्यासाठीं , दिशा दाखवण्यासाठीं किंवा लाडानें उच्चारावयाचा शब्द . काम सांगितलें आहे तें कर हो , विसरशील . मुला ! भुकेला आहेस , जेव हो . [ घ्व . ] होस हो मिळविणें , होस हो म्हणणें , होस हो लावणें , होस हो जोडणें , होस हो करणें , होस हो देणें ; हो म्हणणें , हो भरणें , हो करणें - कोणी कांहीं म्हणेल त्यास संमति देणें .
०ना   होय कीं नाहीं . ( क्रि० म्हणणें ; सांगणें ; करणें ).
०ना   कचरणें ; अनमान , कांकूं करणें . होकारणें , होकरणें - अक्रि . १ मोठयानें बोलावणें ; हांक मारणें . २ संमति देणें ; होकार देणें . म्हणतात होकरा यास । - मोशांति ३ . ४३ . ३ थांबविणें . वाजविता वायूतें जरी होकरी । - ज्ञा ९ . १२५ .
करणें   कचरणें ; अनमान , कांकूं करणें . होकारणें , होकरणें - अक्रि . १ मोठयानें बोलावणें ; हांक मारणें . २ संमति देणें ; होकार देणें . म्हणतात होकरा यास । - मोशांति ३ . ४३ . ३ थांबविणें . वाजविता वायूतें जरी होकरी । - ज्ञा ९ . १२५ .
०कां   उद्गा . बरें तर ! होय कीं ! हो कां म्हणितलेम महानुभाव । - दावि २३७ ; - ऋ ३८ .
०कार  पु. रुकार ; संमति ; अनुज्ञा ; परवानगी .
०कारणी  स्त्री. मोठयानें मारलेली हांक ; हांकारणी .
०बा   होयवा .
ind   See अहो a particle used in calling to, directing to stop-ho! Yes.
होहो म्हणणें, करणें   Assent to everything that is affirmed.
होना   Yes or no.

Related Words

हो   हो ना   मेल्याचें तळपट हो   हो-हो ना करणें   पी हळद आणि हो गोरी   होस हो मिळविणें-म्हणणें-लावणें-जोडणें-करणें-देणें   हो म्हणणें-भरणें-करणें   पेठ नसावी हो!   मेल्या, तुझी रांड हो   एकाची हो करितां स्तुति, अभिमानी जळे चित्तीं   नर करणी करे तो नरका नारायण हो जाय   भटो तुमचें पोट हो कां वांकडे : तर म्हणाला, उंबर राहिलें म्हणजे झालें   एक तिडीक दे आणि घरची धनीण हो   सोड आऊत आणि हो मोरबाचा राऊत   वाग ग सुने पहिल्यासारखी, मी हो सासुबाई तुमच्या सारखी   टाक उशाला नि हो पायथ्‍याला-पायशाला   सोचना-सोचते सोचते पागल हो जाओगे   खांडडोह or हो   अंधळ्या पांगळ्याला सहाय्य हो चांगला   हूं तर पुढें हो तूं   नरकरणी करे तो नरका नारायण हो जाय   नारायणीं जरी घडे अंतराय। हो कां बापमाय, त्यजावीं तीं॥   हां जी? हो जी?   अल्प असतां मोठें दिसे, सूक्ष्मदर्शक यंत्री जसें, (वसेकीर्तिमाजीं असें, जाणा तुम्ही स्पष्ट हो)   आत्मस्तुती, ही द्वेषाची हो जाती   अंधळ्या पांगळ्याला सहाय्य हो चांगला   अल्प असतां मोठें दिसे, सूक्ष्मदर्शक यंत्री जसें, (वसेकीर्तिमाजीं असें, जाणा तुम्ही स्पष्ट हो)   आत्मस्तुती, ही द्वेषाची हो जाती   एक तिडीक दे आणि घरची धनीण हो   एकाची हो करितां स्तुति, अभिमानी जळे चित्तीं   खांडडोह or हो   टाक उशाला नि हो पायथ्‍याला-पायशाला   नर करणी करे तो नरका नारायण हो जाय   नरकरणी करे तो नरका नारायण हो जाय   नारायणीं जरी घडे अंतराय। हो कां बापमाय, त्यजावीं तीं॥   पेठ नसावी हो!   पी हळद आणि हो गोरी   भटो तुमचें पोट हो कां वांकडे : तर म्हणाला, उंबर राहिलें म्हणजे झालें   मेल्याचें तळपट हो   मेल्या, तुझी रांड हो   वाग ग सुने पहिल्यासारखी, मी हो सासुबाई तुमच्या सारखी   सोचना-सोचते सोचते पागल हो जाओगे   सोड आऊत आणि हो मोरबाचा राऊत   हूं तर पुढें हो तूं   हां जी? हो जी?   हो ना   हो म्हणणें-भरणें-करणें   होस हो मिळविणें-म्हणणें-लावणें-जोडणें-करणें-देणें   हो-हो ना करणें   कान्होपात्रा   कान्होबा   मन्त्रमहोदधि   मन्त्रमहोदधिः   होनाजी बाळा   होराशास्त्र   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

सुलटणें

 • , or in reference to it. 
 • v t  Turn up or set right again. 
 • . See the notice above. 
RANDOM WORD

Word Search


Input language:

Did you know?

दत्तकपुत्र घेण्याविषयी कांही धर्मशास्त्रीय निर्णय आहेत काय?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

 • Meanings in Dictionary: 717,893
 • Total Pages: 47,439
 • Dictionaries: 46
 • Hindi Pages: 4,555
 • Words in Dictionary: 325,717
 • Marathi Pages: 28,417
 • Tags: 2,707
 • English Pages: 234
 • Sanskrit Pages: 14,232
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.