Dictionaries | References

होळी

A dictionary, Marathi and English | mr  en |   | 
and the day of full moon of the month Phálgun. The term is applied also to the day of full moon of Phálgun, and to that of the month Mágh. 3 Applied to the tree or stick which is planted or fixed in the centre of the pile. होळी करणें To burn the होळी,--to kindle the pile and close the festival.

 स्त्री. ( क . ) गंज ; रास . गवताच्या दोन होळया .
 स्त्री. १ होलिका पहा . २ ( कों .) होळींत , मव्यें पुरावयाचें एरंडाचें , पोफळीचें किंवा केळीचें झाड [ सं . होलिका ]
०करणें   १ होळी पेटविणें . २ ( ल . ) जाळपोळ करणें ; सर्वनाश करणें . अंगाची होळी होणें - राग , ताप इ० नीं अंगाची आग होणें .
०शिंपणें  न. होळीच्या दिवसांत पडणारा लहानसा पाऊस . होळीची कर - स्त्री . होळी जळल्यानंतरचा दुसरा दिवस . होळीची पोळी - स्त्री . १ होळीवर पोळी पहिल्यानें बांधण्याचा , ठेवण्याचा हक्क ; ह बहुधां मुखत्यार पाटलाचा असतो . २ अशा तर्‍हेची पोळी . होळीचे होळकर - पु . अव . १ होळीच्या पुढें खेळ , गडबड , मजा करणारी मंडळी . २ अजागळ व अव्यवस्थित लोक . ३ ( ल . ) सटरफटर छंदी लोक ; नुसते तमाशा बघण्यासाठीं , खेळण्यासाठीं जमलेले लोक .

Aryabhushan School Dictionary | mr  en |   | 
 f  The Hindu-Saturnalia. The woodpile kindled at the festival.
होळीचें शिंपणें   The light rain falling about that time of the season.

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP