Dictionaries | References ह हुंडा Meaning Pages Related मराठी पर्यायी शब्दकोश | mr mr | | ना. दहेज , वरदक्षिणा , A dictionary, Marathi and English | mr en | | after the application to it of blue stone and some खार. Hence हुंडाचपका as a comprehensive or general term for such operations. v दे, लाव. huṇḍā a Of which the horns are wanting, or crumpled, or turned back;--a horned beast. Hence हुंडा बैल A blockhead or numskull. हुंड्या कपाळाचा Of a compressed or narrow forehead. महाराष्ट्र शब्दकोश | mr mr | | पु. १ वरदक्षणा ; वधूपक्षाने वरपक्षास लग्नांत द्यावयची रोख रक्कम ; शुल्क . २ भाजून खाण्यासाठी जोंधळा , मका इ० चें पक्के नसलेले कणीस . ३ एक प्रकरचा भरीव बांबू . ४ मक्ता . हुंडवा पहा . ५ विहिरहुंडा ; बागाईत जमीनीवरील सारा ; हा बिध्यावरून न ठरवितां विहिरीच्या पाण्याची जेवढी भीज तीवरून ठरवितात . विहिरहुंडयाकडील तरम . - पैमा २ . ३४ . ६ तेल्याच्या घाण्यांतील लाट . [ सं . हुड् = स्वीकारणें ] वि. भुंडा ; बिन शिंगाचा ; शिंगे खाली , मागे वळलेली , वांकलेली आहेत असा ( पशु ). ०बैल ( ल . ) मूर्ख . ०पांडा पु. वरास द्यावयाचा पैसा , मानपान इ० हुंडा अर्थ १ पहा . हुंडेबंदी - स्त्री . पाटस्थळ जमीनीवरील पाट , विहिर इ० हिशेबाने बसविलेला सारा . हुंडेकरी - वि . हुंडा घेतल्यावाचून कोणाची मुलगी न पत्करणारा प्रतिष्ठित ( वर ). ०हुंडया वि. अरुंद कपाळाचा . कपाळाचा वि. अरुंद कपाळाचा . Aryabhushan School Dictionary | mr en | | m Money given at marriages by the father of the bride to the bridegroom. An ear of some grain. A kind of bamboos. A monopoly. Assessment in gross. a Of crumpled horns-a beast. Related Words SUGGEST A NEW WORD! हुंडा हुंडा घेऊन लग्न करणें हुंडा बैल : Folder : Page : Word/Phrase : Person Search results No pages matched! Related Pages कन्याक्रयविक्रयदोष कन्याक्रयविक्रयदोष लग्नाची गाणी - भरून देई वं लग्नाची गाणी - भरून देई वं अक्षरांची लेणी - देवाचे महत्त्व अक्षरांची लेणी - देवाचे महत्त्व कन्याशुल्काबाबत कायद्याची मदत कन्याशुल्काबाबत कायद्याची मदत लग्नाची गाणी - समारातू लग्नाची गाणी - समारातू भावी मुदतीची लग्ने भावी मुदतीची लग्ने मार्च १२ - प्रपंच मार्च १२ - प्रपंच स्त्रीजीवन - मुलगी स्त्रीजीवन - मुलगी दिवाकर - चिंगी महिन्याची झाली नाहीं तोच दिवाकर - चिंगी महिन्याची झाली नाहीं तोच श्रीकृष्णाचीं पदें - पदे १२१ ते १३२ श्रीकृष्णाचीं पदें - पदे १२१ ते १३२ संगीत शारदा - अंक दुसरा संगीत शारदा - अंक दुसरा अंक पहिला - प्रवेश ३ रा अंक पहिला - प्रवेश ३ रा ग्रामगीता - अध्याय एकविसावा ग्रामगीता - अध्याय एकविसावा ओवीगीते - संग्रह ५० ओवीगीते - संग्रह ५० गोष्ट एकाहत्तरावी गोष्ट एकाहत्तरावी संगीत शारदा - अंक चवथा संगीत शारदा - अंक चवथा श्यामची आई - रात्र दुसरी श्यामची आई - रात्र दुसरी श्यामची आई - रात्र चौतिसावी श्यामची आई - रात्र चौतिसावी संगीत शारदा - अंक पांचवा संगीत शारदा - अंक पांचवा वेगळं व्हायचंय मला - अंक पहिला वेगळं व्हायचंय मला - अंक पहिला संकेत कोश - संख्या ४ संकेत कोश - संख्या ४ संगीत शारदा - अंक तिसरा संगीत शारदा - अंक तिसरा सांप्रतची लग्नपद्धती हुंडा, मानपान इ. सांप्रतची लग्नपद्धती हुंडा, मानपान इ. वेगळं व्हायचंय मला - अंक दुसरा वेगळं व्हायचंय मला - अंक दुसरा संत निळोबामहाराजांची गाथा ३ संत निळोबामहाराजांची गाथा ३ : Folder : Page : Word/Phrase : Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP