Dictionaries | References

हिस्सा

A dictionary, Marathi and English | mr  en |   | 
A share, division, part, portion.

 पु. वांटा ; भाग ; अंशः पाती . [ अर . हिप्सा ] हिस्सेशी , रसीद - स्त्री . १ ( गणित ) वाटावयाचें द्रव्य व वाटेदाराची संख्या हेच भाज्यभाजक मानून त्रैराशिकाच्या रीतीने विभाग करण्याचा प्रकार . ( क्रि० घालणें ). २ हिशेबाने काढलेला वांटा ; पाती . ( क्रि० येणें ; बसणें ). मशारनिले याच्या विद्यमानाची शिबंदीची हिसरेसीद बेहडयाच्या अजमासे निवडून पाठविली आहे . - पया ९२ . [ फा . हिस्सा + रसद ] हिस्सेदार - वि . पातीदार ; भागीदार ; वाटेली ; वाटेकरी . [ फा . हिस्सा + दार ]

Aryabhushan School Dictionary | mr  en |   | 
 m  A share, part.

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP