Dictionaries | References

हाण

Loss or detriment: also damage, injury, harm. Ex. मुला वय तुझें लहान ॥ तुला लागल्या तहान ॥ उदक न मिळतांची हाण. Pr. आपला हाण लोकाची मरमर.
 स्त्री. १ हानि ; तोटा ; नुकसान . २ घात ; इजा ; दुखापत . मुला वय तुझें लहान । तुला लागल्या तहान । उदक न मिळतांचि हाण । [ स . हानि ] म्ह० आपली हाण लोकाची मरमर .
 स्त्री. १ नुकसान ; तोटा ; बूड . २ घात ; दुखापत ; धोका ; उध्वस्तता ; बिघाड ; नाश . [ सं . ] म्ह० आपली हानि जगाचें हासें .
०पंचक  न. ( ज्यो . ) एक कुमुहूर्त . चोरपंचक पहा .
 f  Loss or detriment; harm.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.