Dictionaries | References

हसडणें

See also:  हंसडणें



v i   Jerk. Bob out of. Scold vehemently.
अ.क्रि.  १ जोराने हिसका देणें ; आंचका मारणें ; ओढणें ; झटकणें . २ ( ल . ) ( एखाद्यापासून ) द्रव्य इ - काढणें ; धुतारण ; लुबाडणें . ३ भोसडपटटी काढणें ; खडकावणें ; खडसणें . [ ध्व . ] हसडा , हंसडा - पु . १ जोराचा हिसका ; झटका , आचका ( तंगडी इ० चा ). २ मृत्युसमयीचा जोराचा श्वास , घोर . ३ ( ल . ) खरडपटटी , खडसणी ( क्रि० ढणें ). आंसडा पहा .
: also to rate or scold vehemently and coarsely.

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP