Dictionaries | References

हवलदार

See also:  हवलदारी
A dictionary, Marathi and English | mr  en |   | 
havaladāra & हवलदारी Better हवालदार & हवाल दारी.

 पु. १ सुभेदाराच्या हाताखालचा मुलकी अधिकारी . २ किल्ल्याचा रखवालदार अधिकारी . ३ इंग्रजी सैन्यांतील सार्जंटच्या तोलाचा अधिकारी ( जमादार , नाईक याप्रमाणें ); निरनिराळ्या खात्यांतील या पदवीचे अनेक अधिकारी असतात . ४ एक पोलीस अधिकारी . [ फा . हवालदार ] हवालदारी - स्त्री . हवालदाराचें काम ; अधिकार इ० [ फा . ]
हवालदार - री पहा .

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP