Dictionaries | References ह हरकारा Meaning Pages Related A dictionary, Marathi and English | mr en | | A messenger, a courier, a hircarrah. महाराष्ट्र शब्दकोश | mr mr | | पु. १ दूत ; निरोप्या ; जासूद ; बोलावणेकरी ( राजा , सरदार इ० जवळील . यांचे हातीं गोंडा असलेली काठी असतं ). २ हेर ; टेहळ्या . तेथील लष्करची माहीयेत खरी कळावी म्हणून दोघे हरकारे पाठविले होते . - चिरा ४४ .[ फा . हर्कारा ] ०गिरि हरकरगी --- स्त्री , हरकार्याचें काम , धंदा ; जासुदी . तुजे बाप नार शेणवी यासी हरकारगी मिरास देसाई यांणी मोकर करुन दिवाण - चाकरीसी ठेविले होते - सासं ३ जुलै २५ . Aryabhushan School Dictionary | mr en | | m A courier, a messenger. Related Words SUGGEST A NEW WORD! हरकारा : Folder : Page : Word/Phrase : Person Search results No pages matched! Related Pages शिवचरित्र - लेख ६३ शिवचरित्र - लेख ६३ प्रेमचंद की कहानियाँ - कप्तान साहब प्रेमचंद की कहानियाँ - कप्तान साहब ॥अध्याय॥ ११६ ॥अध्याय॥ ११६ : Folder : Page : Word/Phrase : Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP