Dictionaries | References

सोयरा

A dictionary, Marathi and English | mr  en |   | 
A connection, one related by marriage. Pr. सोई धरील तो सो0 वर्म पाहील तो वैरी. 2 A term for the gallant or man kept by a dancing girl, slave-girl, or other prostitute. सोयरें माणूस n A person of kin, a kins-man or -woman.

 पु. १ लग्नामुळें झालेला आप्त ; नातेवाईक . २वेश्या , बटीक इ० चा भाड्या , संभोगार्थ ठेविलेला कायमचा माणूस , जार . इ० १ धरील तो सोयरा , वर्म पाहील तो वैरी . २ सोयर्‍यांत साडू , हत्यारांत मांडू , भोजनांत लाडू = या सर्वोचा सोयीनें फायद्याकडे उपयोग होतो .
श मध्यें पहा .
०धायरा   जन पु . नाते . वाईक ; स्नेही ; सोबती ; ( व्यापकार्थी अव . प्रयोग ) ( गो .) सोयधायरा . [ सोयरा द्वि .] सोयरी स्त्री . १ आप्त स्त्री . २ ठेवलेली स्त्री ; रखेली सोयरीक स्त्री . १ सोयरगत पहा , विवाहंसंबंध . २ ( ना .) लग्नांत नवरीस दागिने घालण्याचे वेळचा विधि . सोयरें माणूस न . नातेवाईक .

Aryabhushan School Dictionary | mr  en |   | 
 m  A connection, one related by marriage. सोयरें माणूस
  A kins-man or woman.

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP