TransLiteral Foundation

साव

See also सांव
ना.  निरपराध , प्रतिष्ठित , प्रामाणिक , भला , संभावीत , सज्जन , सदाचारी , सभ्य .
, or other such word.
वि.  सर्व ; अवघा . मरावें मारावें या आलें प्रसंगा । बरें पांडुरंगा कळलें सावें । - तुगा ४०८२ . [ सं . सर्व ; प्रा . सव्वं - साव ]
 स्त्री. १ नाडी ; शीर ; स्नायु ( क्रि० चढणें , फुगणें , शेकणें , उतरणें , दुखणें ). अनेकवचनी उपयोग ; जसें - सावा ओढतात - ताणतात - तुटतात इ० . घडिघडि बहु बाई वोढती सर्व सांवा । - सारुह ३ . ७५ . २ बकरा , इ० कांच्या आंतडयाचा लांब तंतू . तांत , शिरा , नाडी पहा . [ सं . स्नायु ]
 पु. १ सावकार ; पेढीवाला . होय व्याकुळ जळतां सर्वस्व वही मनांत साव जसा । - मोआश्रम ५ . ९२ . २ श्रीमंत ; भरभराट असलेला व्यापारी , धंदेवाला . ३ प्रामाणिक , पतीचा माणूस . याच्या उलट चोर , ठक , इ० . तुका म्हणे चोरटाचि झाला साव । सहज न्याय नाहीं तेथें । - तुगा ३७० . [ सं . साधु ; प्रा . साहु - साहव ]
०जी  पु. ( आदरार्थी ) सावकार ; शेठजी . बहुत सावजी , क्रोधयुक्त प्याद्याचा फर्जी । - देवनाथ कटिबंध ६ .
०चोर  पु. साव दिसणारा चोर .
०पणा  पु. सचोटी ; प्रामाणिकपणा .
०सावकारा  पु. सावकार आणि सावकारी , व्यापार - व्यापारी , धंदे आणि धंदेवाले यांसंबंधी व्यापकपणें बोलावयाचें असल्यास योजतात . ( सामा . ) उद्योगधंदा . हें राज्य झाल्यापासून साव सावकारा वाढला हो !
 m  A banker. An honest man.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

woody climber

  • Bot. काष्ठ लता 
RANDOM WORD

Word Search


Input language:

Did you know?

मंदिराला कळस बांधतात, पण घरातील देव्हार्‍याला कळस का नसतो?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

  • Meanings in Dictionary: 717,923
  • Total Pages: 47,648
  • Dictionaries: 46
  • Hindi Pages: 4,555
  • Words in Dictionary: 325,706
  • Marathi Pages: 28,626
  • Tags: 2,710
  • English Pages: 234
  • Sanskrit Pages: 14,232
  • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.