Dictionaries | References

सवे

See also:  संव , संवे


 पु. समय ; वेळ ; काल . सवे सारीतु पातीनिले । दंड नायकापाशीं । - शिशु ५०४ . [ सं . समय ]
 स्त्री. सवई , संवय पहा . सवे लाविता सवे पडे । - दा ७ . ७ . १५ . टाकि टाकि अशी सवे सगुणमंदिरा । - होला १८ . २४ . ऐसेनि स्थैर्याची होईल । सवे यथा । - ज्ञा ६ . ३८२ .
savē or saṃva f Habit or disposedness &c. See सवई.

Related Words

सवे   सवे   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP