Dictionaries | References

सवार

See also :
संवारी , सवारी
.
 पु. स्वार ; अश्वारोही ; अश्वारूढ , घोडयावर बसलेला मनुष्य . - बि . अश्वावर बसलेला ; चढलेला ( गाडींत , घोडयावर वगैरे ). [ सं . अश्वारोही ; फा . सवार ]
 स्त्री. समा ; भरतीची पूर्णावस्था . [ सं . सम् ‍ + वृ ]
  Mounted upon or seated in.

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.