Dictionaries | References

संयोजक

ना.  कार्यवाह , सभेचा निमंत्रक ;
ना.  कामाची आखणी करणारा , नीट व्यवस्था लावणारा , योजना करणारा .
saṃyōjaka a S That joins, unites, conjoins, connects, &c.; that concerts or disposes harmoniously.
वि.  १ जोडणारा ; जुळविणारा ; सांधणारा ; योजना करणारा ; नीट व्यवस्था लावणारा ; व्यवस्थित घटना करणारा . २ सभेचा आमंत्रक ; सभेचे कार्य करणारा ; कार्यवाही . ३ ( रसा . ) योग्य परिस्थिति उत्पन्न करणारा . ( इं ) अडॉप्टर . [ सं . सम् ‍ + युज ] संयोजन - न . १ सांधणी ; जोड ; मिलाफ ;. संयोग . २ जुळणें ; एकत्र करणें . संयोजित - धावि . जोडलेले ; सांधलेले ; एकत्र केलेले .
  That joins, unites, &c.; that disposes harmoniously.

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.