Dictionaries | References

संघर्षण

See also :
संघर्ष
पुन . १ घांसणी ; घासघास ; घसट ; घर्षण . २ ( ल . ) स्पर्धा ; कलह ; विरोध ; झुंज . संघर्षणें - क्रि . १ घांसणें ; चोळवटणें ; खरडणें . २ झगडणें ; झटापट करणें ; भांडणें ; स्पर्धा करणें ; कलह , युद्ध करणें . संघर्षित - धावि . घांसाघीस केलेलें .

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.