Dictionaries | References

संगीन

See also :
सगीन
A bayonet.
Built or made of stone. 2 Hard, firm, solid, compact; opp. to flimsy and fragile. 3 fig. Firm, decided, definite, peremptory;-as speech, a measure. 4 Complete, entire, full, perfect. See सांग.
वि.  १ दगडी ; चिरेबंदी . २ वजनदार ; जड ; मजबूत . करार झालेया पेस्तर तुम्हांस संगीन जाईल . - रा १५ . १३६ . संगीन कुच भरदार सजिव सजदार गुलगेन्द उसासले । - प्रला ११३ . ३ ( ल . ) यथास्थित ; व्यवस्थित . मग सुखशयनी निद्रा पहुडी । कोण संगीन करीलजी । - नव १७ . १६३ . संगीन ज्याचा सूरताल रे । - प्रला १८० . भाग्य राजाचे संगीन । - इपुस्त्रिपो ५ . ४ ( ल . ) पूर्ण ; जय्यत ; साग्र . रजपुतास बन्दगीत आणून फौज संगीन तयार करविली . - रा ६ . ५८९ . त्यासंबंधी साग्रसंगीन हकीकत सांग . - कोकि ७०१ . ५ एक सारखा ; अखंड ; सतत . झांगड नौबत वाजती दणादण भेर वाजे संगीन . - ऐपो १०९ . [ सं . संग = दगड ]
वि.  १ ( कों . कुण . ) जड ; अवजड ; भारी . २ संपूर्ण ; पूर्णपणे असलेला . सामाजिक आणि राजकीय परिस्थितीचा संगीन अभ्यास मी प्रिटोरियामध्ये केला . - महात्माजीचे सत्याचे प्रयोग १५५ . [ सं . सघन ; फा . संगीन ]
 स्त्री. बानगेट ; बंदुकीच्या टोकांस लावलेले तीक्ष्ण हत्यार ; ( इं . ) बयोनेट . संगीन खोवूनी चाले । - मराठयांची संग्रामगीतें १२८ . [ तुर्की . संगु = भाला ; फा . संगीन ]
 f  A bayonet.
  Made of stone; hard, solid, compact. Firm, decided, peremptory-a speech, a measure.

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.