Dictionaries | References

शें

A hundred. Note. To express the number Hundred the word शंभर is used; but to express plurality of hundreds, or even one or a hundred with definiteness or emphasis, शें is the word together with a numeral prefix; as एकशें, दोनशें, तीनशें.
वि.  शंभर ; शत ; शतकवाचक शब्दापुढे या शब्दाचा विशेषतः उपयोग होतो . उदा० दोनशे , तीनशे , पाचशे वगैरे . त्या सुहृदंगांतुनि वृषशर काढी सानुकंप शौरी शें . - मोकर्ण ५० . १ [ सं . शतम् ‍ ] शेंकडा - पु . शंभर वस्तूंचा गट , समुदाय ; शंभरी . - क्रिवि . दर शंभरास . प्रत्येक शंभर वस्तूंस वगैरे . शेकडा आठ आणे व्याज . शेकडों , शेकशः , शेकशा - क्रिवि . शतशः शंभरांनी ; शेंकडयांनी .
  A hundred.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.