Dictionaries | References

शंभर

   
Script: Devanagari

शंभर     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A sort of Elk. See सांबर.
To keep well off.

शंभर     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  A hundred.

शंभर     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
adjective  नव्वद अधिक दहा   Ex. माझ्याजवळ शंभर रूपये आहेत.
MODIFIES NOUN:
काम अवस्था तत्त्व
ONTOLOGY:
संख्यासूचक (Numeral)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
शत १०० 100
Wordnet:
asmএশ
bdजौसे
benএকশ
gujસો
hinसौ
kasہَتھ
kokशंबर
malനൂറ്
mniꯆꯥꯝ
oriଶହେ
panਸੌ
sanशत
tamநூறு
telవంద
urdسو , صد
noun  नव्वद अधिक दहा मिळून होणारी संख्या   Ex. शंभराचा पाढा लिही.
ONTOLOGY:
अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
१०० 100
Wordnet:
gujસો
kasہتھ
kokशंबर
mniꯆꯥꯝꯃ
nepसय
oriଶହେ
panਸੋ
sanशतम्
telవంద
urdسو , صد , سینکڑا , ۱۰۰

शंभर     

वि.  शत ; १०० संख्या ; शें ; एक , दोन , तीन अशाप्रकारची शंभराची पट दाखवितांना शें असें रूप वापरतात . उदा० एकशें , दोनशें , तीनशें इ० . [ सं . शतं ; इं . सेंटम् ‍ ] म्ह० शंभरांत फूल , हजारांत काणा , सर्वांत आंधळा दाणा . ( व . ) ज्याच्या डोळयांत फूल पडलें आहे , तो शंभर डोळसांत शहाणा , तसेंच एका डोळयानें आंधळा ( काणा ) असलेला हजारांत शहाणा व या सर्वांपेक्षां दोन्हीं डोळयांनीं आंधळा अधिक शहाणा असतो . ( वाप्र . ) शंभर बुडया मारून अंग कोरडें दाखविणारा - ज्याची लबाडी किंवा लुच्चेगिरी दुसर्‍यांस सिध्द करतां येत नाहीं असा ; अनेक लबाडया करून त्यांत न सांपडणारा .
०रुपये   बोलणें - मितभाषण , अगदीं थोडें व केवळ अवश्य तेवढेंच भाषण करणें ( अबोल माणसाबद्दल वापरतात ).
तोळा   बोलणें - मितभाषण , अगदीं थोडें व केवळ अवश्य तेवढेंच भाषण करणें ( अबोल माणसाबद्दल वापरतात ).
०वर्षे   एखाद्याचा मरणकाल , विनाशकाळ जवळ येऊन ठेपणें . शतायुर्वै पुरुषः या न्यायानें मनुष्याचें आयुष्य शंभर वर्षे आहे , तें संपणें ; मरणें . तुला जी काय हकीकत माहीत असेल ती सगळी सांग , नाहींतर तुझीं शंभर वर्षें आतांच भरलीं समज . - मथुरा . शंभर हातांत देणें - अगदीं दूर राहणें ; अलिप्त असणें .
भरणें   एखाद्याचा मरणकाल , विनाशकाळ जवळ येऊन ठेपणें . शतायुर्वै पुरुषः या न्यायानें मनुष्याचें आयुष्य शंभर वर्षे आहे , तें संपणें ; मरणें . तुला जी काय हकीकत माहीत असेल ती सगळी सांग , नाहींतर तुझीं शंभर वर्षें आतांच भरलीं समज . - मथुरा . शंभर हातांत देणें - अगदीं दूर राहणें ; अलिप्त असणें .
०नंबरी वि.  उत्कृष्ट प्रतीचें ; अत्यंत शुध्द ; ज्यांत बिलकुल भेसळ नाहीं असें ( सोनें इ० ).

Related Words

एक तंगडें न् शंभर घोंगडें   शंभर कोटी   शंभर पाहणें   शंभर वर्षें भरणें   शंभर सुवेतें पुरवतील पण एक दुवेत पुरवत नाहीं   शंभर वर्षे कागा, हजार वर्षे नागा   एक नळी अन् शंभर पोळी   शंभर   शंभर काशीकर, एक नाशिककर   शंभर वर्षें कागा, हजार वर्षें नागा   आठवणीला गोमेसारखे शंभर पाय असतात   शंभर नंबरी सोनें   शंभर दिवस चोराचे एक दिवस सावाचा   शंभर दिवस सावाचे एक दिवस चोराचा   तडीवरचो एक मासो रांपणीच्या शंभर माशांपेक्षां बरो   बोलक्या सराफाचें सोनपितळ देखील खपतें आणि अबोल्या सराफाचें शंभर नंबरी सोनें देखील खपत नाहीं   कोणी खर्चले शंभर, तिची मोडली कंबर   शंभर आचारी नि स्वयंपाकाची नासाडी   शंभर काशीकर आणि एक नाशिककर   शंभर तोंडलीं एक भोपळें   शंभर बुडया मारुन अंग कोरडें दाखविणारा   शंभर बुडया मारुन गांड कोरडी दाखविणारा   शंभर रुपये तोळा बोलणें   शंभर शहाणे पण अक्कल एक   शंभर सवें ऐंशीचा धंदा   शंभर हातांत न देणें   शत   100   hundred   ಒಂದು ಸಾವಿರ ಮಿಲಿಯನ್   പതിനായിരം കോടി   ਦਸ ਖਰਬ   একশ   ਸੌ   one c   one hundred   ہَتھ   सय   दस खरब   धा खर्व   നൂറ്   பில்லியன்   ଶହେ   పది కోట్లు   સો   દસ ખર્વ   বিলিয়ন   c   centred   এশ   सौ   వంద   ನೂರು   century   जौसे   शंबर   நூறு   cent per cent   cent percent   शेंभरें   मायह   मिअत   १००   जहां सो, वहां सवास्‍सो   भट्टें भर   सदे   दोनशे   लादणावळ   १००००००००००००   सुदानी पौंड   सो शाने एक मत्त   झाडणावळ   तुर्कमेनिस्तानी मानाट   कागा   ऊठनाउबड   एकुणशंभर   नाशिककर   पंचात्रा   पूर्णायुष्य   शंभरेक   हारणें   दिडशे   बरास   verification should be done cent per cent in respect of each article and not by test check   सहाशे   गाडीभाडे   आयर्लंडी पंट   जिकडणें   जिकडनें   जिकडोन   चारशे   तीनशे   कावळ्याचे आयुष्‍य असणें   कतारी डिर्‍हॅम   उडी मारण्यास लावणे   अलबत्त   एकशे एक   एकशे नव्वद   एकशे पंच्याहत्तर   एकशे साठ   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP