Dictionaries | References

शंभर

A dictionary, Marathi and English | mr  en |   | 
A sort of Elk. See सांबर.
To keep well off.

वि.  शत ; १०० संख्या ; शें ; एक , दोन , तीन अशाप्रकारची शंभराची पट दाखवितांना शें असें रूप वापरतात . उदा० एकशें , दोनशें , तीनशें इ० . [ सं . शतं ; इं . सेंटम् ‍ ] म्ह० शंभरांत फूल , हजारांत काणा , सर्वांत आंधळा दाणा . ( व . ) ज्याच्या डोळयांत फूल पडलें आहे , तो शंभर डोळसांत शहाणा , तसेंच एका डोळयानें आंधळा ( काणा ) असलेला हजारांत शहाणा व या सर्वांपेक्षां दोन्हीं डोळयांनीं आंधळा अधिक शहाणा असतो . ( वाप्र . ) शंभर बुडया मारून अंग कोरडें दाखविणारा - ज्याची लबाडी किंवा लुच्चेगिरी दुसर्‍यांस सिध्द करतां येत नाहीं असा ; अनेक लबाडया करून त्यांत न सांपडणारा .
०रुपये   बोलणें - मितभाषण , अगदीं थोडें व केवळ अवश्य तेवढेंच भाषण करणें ( अबोल माणसाबद्दल वापरतात ).
तोळा   बोलणें - मितभाषण , अगदीं थोडें व केवळ अवश्य तेवढेंच भाषण करणें ( अबोल माणसाबद्दल वापरतात ).
०वर्षे   एखाद्याचा मरणकाल , विनाशकाळ जवळ येऊन ठेपणें . शतायुर्वै पुरुषः या न्यायानें मनुष्याचें आयुष्य शंभर वर्षे आहे , तें संपणें ; मरणें . तुला जी काय हकीकत माहीत असेल ती सगळी सांग , नाहींतर तुझीं शंभर वर्षें आतांच भरलीं समज . - मथुरा . शंभर हातांत देणें - अगदीं दूर राहणें ; अलिप्त असणें .
भरणें   एखाद्याचा मरणकाल , विनाशकाळ जवळ येऊन ठेपणें . शतायुर्वै पुरुषः या न्यायानें मनुष्याचें आयुष्य शंभर वर्षे आहे , तें संपणें ; मरणें . तुला जी काय हकीकत माहीत असेल ती सगळी सांग , नाहींतर तुझीं शंभर वर्षें आतांच भरलीं समज . - मथुरा . शंभर हातांत देणें - अगदीं दूर राहणें ; अलिप्त असणें .
०नंबरी वि.  उत्कृष्ट प्रतीचें ; अत्यंत शुध्द ; ज्यांत बिलकुल भेसळ नाहीं असें ( सोनें इ० ).

Aryabhushan School Dictionary | mr  en |   | 
  A hundred.

Related Words

शंभर   शंभर वर्षें भरणें   शंभर काशीकर, एक नाशिककर   एक तंगडें न् शंभर घोंगडें   शंभर सुवेतें पुरवतील पण एक दुवेत पुरवत नाहीं   शंभर पाहणें   शंभर वर्षें कागा, हजार वर्षें नागा   शंभर नंबरी सोनें   शंभर दिवस सावाचे एक दिवस चोराचा   आठवणीला गोमेसारखे शंभर पाय असतात   शंभर दिवस चोराचे एक दिवस सावाचा   शंभर वर्षे कागा, हजार वर्षे नागा   एक नळी अन् शंभर पोळी   शंभर हातांत न देणें   शंभर रुपये तोळा बोलणें   बोलक्या सराफाचें सोनपितळ देखील खपतें आणि अबोल्या सराफाचें शंभर नंबरी सोनें देखील खपत नाहीं   शंभर आचारी नि स्वयंपाकाची नासाडी   तडीवरचो एक मासो रांपणीच्या शंभर माशांपेक्षां बरो   शंभर काशीकर आणि एक नाशिककर   शंभर बुडया मारुन अंग कोरडें दाखविणारा   शंभर शहाणे पण अक्कल एक   शंभर बुडया मारुन गांड कोरडी दाखविणारा   शंभर सवें ऐंशीचा धंदा   कोणी खर्चले शंभर, तिची मोडली कंबर   शंभर तोंडलीं एक भोपळें   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP