Dictionaries | References

शंकु

śaṅku m S The gnomon or style of a dial. 2 A spike, nail, prong, pin, peg, stake, pale &c. generally. 3 A number, ten billions. 4 In modern translations. A cone. 5 The sine of the altitude of a heavenly body.
 पु. १ अणकुचीदार वस्तु ; खिळा ; सळई ; शूळ ; टाचणी ; कांटा ; खुंटी ; गज ; मेख ; काठी इ० . २ मोजणी करतांना काटकोन पहाण्याचें एक साधन . ( इं . स्क्वेअरस्टाफ ). ३ छायायंत्राची सूची , कांटा . ४ एकावर चौदा शून्यें देऊन झालेली संख्या ; संख्याविशेष ; दहा महापद्म ; दहाहजार अब्ज . ५ ( भूमिति ) सूची ; सुळक्याच्या कीलाची पडलेली छाया . [ सं . ]
०यंत्र  न. छायायंत्र ; दिनमान पहाणें किंवा प्राचीसाधन या करितां याचा उपयोग करितात . ( इं . ) स्पायरल . - सेंपू २ . ४४ [ शंकु + आकार ] शंक्वाकृति - स्त्री . शंकूसारखी आकृति . शंक्वाकार पहा . [ शंकु + आकृति ]
n.  (सो. कुकुर.) एक यादव राजा, जो भागवत एवं विष्णु के अनुसार उग्रसेन राजा के नौ पुत्रों में से एक था [भा. ९.२४.२४] । विष्णु एवं वायु में इसे क्रमशः ‘संकु’ एवं ‘कद्वशंकु’ कहा गया है । मत्स्य के अनुसार, यह बलि का अनुगामी था [मत्स्य. २४५.३१]
 m  The style of a dial. A spike. 10 billions. A cone.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.