Dictionaries | References

विणें

A dictionary, Marathi and English | mr  en |   | 
Used of a mother that has omitted duly to instruct and train up her children. 2 Used of a fool in general, of one who has begun and wantonly desisted.
Without: also except.

अ.क्रि.  
  1. प्रसवणें ; जन्म देणें ; उत्पन्न करणें . ( प्राणि , पशु , पक्षी , किडे यांचे बाबतींत उपयोग . घोडी , गाढवी प्रसवणें म्हणतात ; मानवी स्त्रीच्या बाबतींत तिरस्कारानें वापरतात ). दोघे एके ठायीं केलीं नारायणें । वाढविला तेणें आणि व्याली । - तुगा ९३ . हे गांधारी जरि शतपुत्र मुनीच्या अनुग्रहें व्याली । - मोकर्ण ६ . २५ ; - ज्ञा ८ . ८८ .
  2. ( केळ वगैरे ) प्रसवणें ; कोका बाहेर येणें .
  3. ( डोळयांतून ) पू येणें .
  4. उत्पन्न करणें ; तयार करणें . वितां व्यर्थे काव्यें । अलवण हरीविण कविता । - वामन , नृसिंहदर्पण ३७ . [ सं . वी ]
म्ह० व्याली आणि चाटायास विसरली .
  1. ज्या आईनें मुलांस नीट वळण लावलें नाहीं तीस म्हणतात .
  2. अर्धवट काम करणार्‍यास म्हणतात .

शअ . विना ; वांचून ; शिवाय . विणें त्याच्या देही खचित आपुला प्राण अबला । - विवि १ . २० . १८७६ .
वितीफळती , वितीगाभती  वि . स्त्री .  विणारी व फळणारी ; विणारी व गाभण राहणारी ; वांझ नव्हे अशी ; दूधदुभतें देणारी ( गाय , म्हैस वगैरे ).

Aryabhushan School Dictionary | mr  en |   | 
v i   Bear, bring forth young.
prep   Without.

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP