Dictionaries | References

लुतरा

See also:  लुत्रा
वि.  गप्पीदास , बडबडया , लघळ ;
वि.  चहाडया करणारा , चुगलखोर , निंदक , पाठीमागे निंदा करणारा , लुब्रा .
That tattles, babbles, blabs, tells tales.
वि.  
लघळ ; बडबड्या ; गप्पीदास .
निंदक ; चुगलखोर ; लुबरा ; चहाडखोर ; पाठीमागे निंदा करणारा ; चोंबडा ; खोडसाळ . ही काय सांगे लुतरी कुत्री वसवस करती सदां । - पला ८४ . [ हिं . फा . लुत्रा ] लुतरापन - न . खोडसाळपणा .
  That babbles, blabs, tells tales.

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP