Dictionaries | References ल लावणी Meaning Pages Related A dictionary, Marathi and English | mr en | | lāvaṇī f Verbal of लावणें q.v. 2 The setting of a field or plantation; the operations of setting and sowing: also the bringing of lands under cultivation. 3 A ballad or song of a particular kind; esp. sung by women. लावणीचा That was originally planted or set: as opp. to wild or spontaneously growing. महाराष्ट्र शब्दकोश | mr mr | | स्त्री. स्त्री. एक प्रकारची कविता , गाणे , चीज . ही खास महाराष्ट्रीय आहे . हींत शृंगार , वैराग्य वगैरे विषय दृष्टीस पडतात . लावणी बहुधा पहाडी , काफी वगैरे रागांत गाईलेली ऐकूं येते . [ लावणे ] लागवडीचे व पेरणीचे काम ; लावण्याचा व्यापार ( रोपें , ढाळ्या इ० जमिनीत ). गुडघ्यावेरी चिखल जाहला आतां करुं लावणी । संपवूं काम गीत गाऊनी । जमीन पिकायोग्य करणे ; वहीत करणे . ०बाज वि. गणना ; संख्या . या निरुपणाचेनि नांवे । अध्यायपद सोळावे । लावणी पाहता जाणावे । मागिला वरी । - ज्ञा १६ . ६३ . लावण्या म्हणणारा . ( ल . ) तमासगीर . स्थापना ; मांडणी . ऐसी देतां उलठणी । अनुराग रोपाची लावणी । - शिशु ६८१ . ( गो . ) रतीब . दूधाची लावणी दुसरीकडे लावुंक जाय ( दुधाचा रतीब दुसरीकडे लावला पाहिजे ). जडवणूक ; शृंगार ; आरास . अवघी जडिताची लावणी । - ऐपो १५ . [ सं . लापन ? ] ( वाप्र . ) ०लावणे क्रि . तुलना करणे . कृष्णागरु आणि मलयानिल । लावणी लावितां मोल तुटे । - भवि २ . २४ . व्यवहारी उपयोग करणे . वर्तल्यावीण शिकवी । ब्रह्मज्ञान लावणी लावी । - दा २ . १० . ३६ . सामाशब्द - ०अळपणी स्त्री. ( व्यापकार्थी ) पेरणीमळणी ; अव्वल ते अखेरपर्यंतचे सर्व शेतकाम . ०उगवणी स्त्री. शेतपेरणी , सारा वसुली इ० . ०कमज्यास्ती - न . लागवडीसंबंधाचे कच्चे टिपण . विशिष्ट काळांतील पडीत - वहीत जमीनीचा हिशोब . टिपण - न . लागवडीसंबंधाचे कच्चे टिपण . विशिष्ट काळांतील पडीत - वहीत जमीनीचा हिशोब . ०जुंपणी नांगरणी , जुंपणी इ० ; लागवडीची कामे सर्व मिळून किंवा निरनिराळी . आमची लावणीजुंपणी आटपली - उरकली - संपली - अगदी बुडाली - बरी पिकली . लावणीजुंपणी मला कांही येत नाही . जडविणे ; स्थापणे ; जुंपणे ; मार्गाला लावणे ; सांखळीत बसविणे . ०टुपणी स्त्री. ( व्यापकार्थी ) सर्व शेतकाम ; कृषिकर्म ; लागवड . परगणे मजकुराची लावणीटुपणी उत्तम प्रकारे करुन ... - वाडबाबा १ . ८४ . [ लावणी द्वि . ] ०पत्रक न. लागवडीखाली आणलेल्या ( वहीत ) जमीनीचा तक्ता ; गांवची खातेवारी वही . [ लावणी + पत्रक ] ०मांडणी स्त्री. ( व्यापकार्थी ) लागवण ; लागवडीला आणणे . [ लावणे + मांडणे ] ०संचणी लावणीटुकणी पहा . आपल्या तालुक्याची लावणीसंचणी करुन सुखरुप राहणे . - वाडबाबा १ . १५७ . लावणीचा वि . आपल्या आपण झालेले नव्हे ; लावणी करुन केलेले ( वृक्षादि ). लावणीचा ऊंस काय माय प्रकाश वर्णावया - वसा २६ . Aryabhushan School Dictionary | mr en | | f A plantation. A kind of ballad or song. Related Words SUGGEST A NEW WORD! लावणी लावणी-लावणी लावणें लावणी-लावणी तोडणें हत्तीची उगवणी व मृगाची लावणी मृग-मृगाची पेरणी, हत्तीची लावणी मृगाची लावणी व हस्ताची उगवणी : Folder : Page : Word/Phrase : Person Keyword Pages | Show All अनंत फंदी अनंत फंदी या कवीने मराठीत फटका हा काव्यप्रकार, सामान्य जनतेला उपदेश करण्यासाठी रूढ केला. लावणी अनंत फंदीने लावण्ययुक्त रचना करून मराठीत लावणी अमर केली. लावणी - संध्येंतील चोवीस नामांवर अनंत फंदीने लावण्ययुक्त रचना करून मराठीत लावणी अमर केली. लावणी - घर नको मला मी फार त्रासलें अनंत फंदीने लावण्ययुक्त रचना करून मराठीत लावणी अमर केली. लावणी - नको जाऊ बाहेरी अनंत फंदीने लावण्ययुक्त रचना करून मराठीत लावणी अमर केली. लावणी - हार तुरे तुला धीरा मी गुंफितें अनंत फंदीने लावण्ययुक्त रचना करून मराठीत लावणी अमर केली. लावणी - बाजीराव कारकीर्द लावणी अनंत फंदीने लावण्ययुक्त रचना करून मराठीत लावणी अमर केली. लावणी - दुष्काळ १ अनंत फंदीने लावण्ययुक्त रचना करून मराठीत लावणी अमर केली. लावणी - दुष्काळ २ अनंत फंदीने लावण्ययुक्त रचना करून मराठीत लावणी अमर केली. लावणी - चंद्रावळ अनंत फंदीने लावण्ययुक्त रचना करून मराठीत लावणी अमर केली. लावणी - जमाना आला उफराटा अनंत फंदीने लावण्ययुक्त रचना करून मराठीत लावणी अमर केली. लावणी - पंडित शाहणा आला अनंत फंदीने लावण्ययुक्त रचना करून मराठीत लावणी अमर केली. लावणी - एका राजाला कन्या झाली अनंत फंदीने लावण्ययुक्त रचना करून मराठीत लावणी अमर केली. लावणी - जोरु कसमका कज्या अनंत फंदीने लावण्ययुक्त रचना करून मराठीत लावणी अमर केली. लावणी - पति तर केवळ शुद्ध दांडगे अनंत फंदीने लावण्ययुक्त रचना करून मराठीत लावणी अमर केली. लावणी - क्षीरसागरीचा हरी अनंत फंदीने लावण्ययुक्त रचना करून मराठीत लावणी अमर केली. लावणी - तुज नाहींरे माझी काळजी अनंत फंदीने लावण्ययुक्त रचना करून मराठीत लावणी अमर केली. लावणी - अक्रुर अनंत फंदी या कवीने मराठीत फटका हा काव्यप्रकार, सामान्य जनतेला उपदेश करण्यासाठी रूढ केला. अनंत फंदी परिचय अनंत फंदी या कवीने मराठीत फटका हा काव्यप्रकार, सामान्य जनतेला उपदेश करण्यासाठी रूढ केला. शाहीर प्रभाकर शाहीर प्रभाकर महाराष्ट्रातील कवी मंडळातील शाहीर कवी म्हणून ओळखले जातात. | Show All Related Pages | Show All धर्मसिंधु - वृक्षादिकांचे रोपण धर्मसिंधु - वृक्षादिकांचे रोपण श्रीरोहिदास चरित्र २ श्रीरोहिदास चरित्र २ श्री कबीर चरित्र १ श्री कबीर चरित्र १ भारुड - अर्ज - अर्जदस्त अर्जदार । बंदगी ... भारुड - अर्ज - अर्जदस्त अर्जदार । बंदगी ... श्रीमदाद्यशंकराचार्य - चरित्र २ श्रीमदाद्यशंकराचार्य - चरित्र २ श्री कबीर चरित्र ४ श्री कबीर चरित्र ४ श्री माणकोजी बोधले चरित्र १ श्री माणकोजी बोधले चरित्र १ श्रीरोहिदास चरित्र १ श्रीरोहिदास चरित्र १ श्री तुलसीदास चरित्र ४ श्री तुलसीदास चरित्र ४ श्री तुलसीदास चरित्र ५ श्री तुलसीदास चरित्र ५ श्रीरोहिदास चरित्र ४ श्रीरोहिदास चरित्र ४ श्री तुलसीदास चरित्र १ श्री तुलसीदास चरित्र १ शाहीर हैबती - लग्नाविषयीं शाहीर हैबती - लग्नाविषयीं श्रीनरहरि अवतार श्रीनरहरि अवतार श्रीजालंदरनाथ चरित्र १ श्रीजालंदरनाथ चरित्र १ श्रीमदाद्यशंकराचार्य - चरित्र ३ श्रीमदाद्यशंकराचार्य - चरित्र ३ श्रीहनुमानसेवा १ श्रीहनुमानसेवा १ श्रीगीता - जन्म - कथा १ श्रीगीता - जन्म - कथा १ श्रीधनेश्वर - चरित्र २ श्रीधनेश्वर - चरित्र २ श्रीनामदेव महाराजांचें चरित्र ७ श्रीनामदेव महाराजांचें चरित्र ७ श्रीगीता - जन्म - कथा २ श्रीगीता - जन्म - कथा २ श्री दत्त - जन्म - चरित्र श्री दत्त - जन्म - चरित्र श्रीरोहिदास चरित्र ३ श्रीरोहिदास चरित्र ३ श्रीजालंदरनाथ चरित्र २ श्रीजालंदरनाथ चरित्र २ सगनभाऊ - परिचय सगनभाऊ - परिचय शाहीर हैबती - सहदेव भाडळी शाहीर हैबती - सहदेव भाडळी श्रीलाखाभक्त चरित्र २ श्रीलाखाभक्त चरित्र २ श्री कबीर चरित्र २ श्री कबीर चरित्र २ श्रीमत्स्येंद्रनाथ चरित्र २ श्रीमत्स्येंद्रनाथ चरित्र २ श्रीमल्हारी अवतार श्रीमल्हारी अवतार वत्सला - हरण ३ वत्सला - हरण ३ लावणी १३७ वी - मंगळधामा श्रीरामा, कधीं म... लावणी १३७ वी - मंगळधामा श्रीरामा, कधीं म... तुटलेले दुवे - देशाच्या स्थितिचा विचार क... तुटलेले दुवे - देशाच्या स्थितिचा विचार क... शाहीर हैबती - घरच्या आयाविषयीं शाहीर हैबती - घरच्या आयाविषयीं शाहीर हैबती - अमृतसिद्धियोग शाहीर हैबती - अमृतसिद्धियोग गज्जलाञ्जलि - जहाली ऊषा जागी सखे, तूहि ... गज्जलाञ्जलि - जहाली ऊषा जागी सखे, तूहि ... शिवचरित्र - लेख ४१ शिवचरित्र - लेख ४१ प्रसंग पांचवा - उद्बोध व्यक्तिगत प्रसंग पांचवा - उद्बोध व्यक्तिगत भारुड - कौलपत्र - चिरंजीव जिवाजीपंत ठाणेदार... भारुड - कौलपत्र - चिरंजीव जिवाजीपंत ठाणेदार... श्रीलाखाभक्त चरित्र १ श्रीलाखाभक्त चरित्र १ श्रीलाखाभक्त चरित्र ३ श्रीलाखाभक्त चरित्र ३ वत्सला - हरण २ वत्सला - हरण २ श्रीधनेश्वर - चरित्र ३ श्रीधनेश्वर - चरित्र ३ श्री संत दामाजी चरित्र १ श्री संत दामाजी चरित्र १ कान्होपात्रा आख्यान १ कान्होपात्रा आख्यान १ श्री तुलसीदास चरित्र २ श्री तुलसीदास चरित्र २ श्रीवामन अवतार श्रीवामन अवतार श्रीज्ञानेश्वरमहाराजांचें चरित्र १ श्रीज्ञानेश्वरमहाराजांचें चरित्र १ धर्मसिंधु - वर्ज्य ब्राह्मण धर्मसिंधु - वर्ज्य ब्राह्मण बोधपर अभंग - ५०६१ ते ५०७० बोधपर अभंग - ५०६१ ते ५०७० | Show All : Folder : Page : Word/Phrase : Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP