Dictionaries | References

लचक

A dictionary, Marathi and English | mr  en |   | 
A sprain or strain. v भर, निघ, बस. Also the shooting pain arising from it. v मार. 2 A liking or taste for as contracted. v लाग.

 स्त्री. 
कचक , उसण ; मुरगाळणे . ( क्रि० भरणे ; निघणे ; बसणे ).
उसण भरल्याने होणारे दुःख ; चमक . ( क्रि० मारणे ).
चट ; चटक ; आवड ; छंद . ( क्रि० लागणे ). [ ध्व . लच . हिं . लचकना ] लचकणी - स्त्री .
लचक भरलेली असणे .
उडी मारणे ; दचकणे इ
०लचकणे   अक्रि .
कचक , लचक भरणे ; शिरेवर शीर चढून वेदना होणे ; चमक मारणे ; मुरगाळणे .
उडी मारणे ; दचकणे ; खाली , बाहेर , दूर अकस्मात सरकणे ; घसरणे . तेंवी लचकलिया दिठी । - ज्ञा १४ . ८४ .
मुरडणे ; मुरकणे . या शिकून शिकून कशा उगाच लचकति ललना । म्ह०
लोभ लचकला पान्हा सुटला ( वात्सल्य उद्भवून पान्हा आला ).
लोभ लचकला , डोळा पिचकला . लचका - पु .
चट ; चटक . ( क्रि० लागणे ).
अकस्मात भरलेली लचक . ( क्रि० बसणे ).

Aryabhushan School Dictionary | mr  en |   | 
 f  A sprain or strain. See लजत.

Related Words

लचक   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP