Dictionaries | References

रुंड




 न. १ लांकूड वगैरेचा तुकडा ; ओंडा ; ठोकळा . २ वास्तविकक शीर ; चुकीनें धड . ' शिर रुंडा भेट केली .' - ऐपो २ . २८ . ( सं .)
 न. ( अप . ) रुंढ ; शिर ; मुंडके ; धडापासून वेगळे केलेले डोके . [ सं . ] म्ह० एक घाव आणि दोन रुंडे ( तुकडे )
०माला   ळा स्त्री . मुंडक्यांची माळ . ही शंकराच्या किंवा काली देवीच्या गळ्यांत असते . गळां रुंडमाळांचे हार । पाळणेसंग्रह पृ . २४ .
also pop. रुंढ n The head as separated from the body. Pr. एक घाव आणि दोन रुंढें One stroke with the sword, and the head and body are two. A proverb used to express promptitude or vigorous smartness.
ना.  मुंडके , शीर ( धडावेगळे ).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP