Dictionaries | References

रबडी



 स्त्री. ( उ . हिं . ) राबडी ; दुधावरची मलई ; कढईच्या बाजूला लागून वाळल्यावर कडईंत राहिलेल्या दुधांत ती मिसळून व साखर घालून बासुंदीसारखी तयार करितात ती . ( सामा . ) बासुंदी ; आटीव दूध . [ राब ; हिं . ]
ना.  बासुंदी , मलई .

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP