Dictionaries | References

रफू




 m f  Darning.
 पु. स्त्री .
कापडाचें छिद्र विणून बुजविणें ; तुणणें ; वस्त्राचें छिद्रादि बुजविण्याकरितां युक्तीनें सुतें भरुन संधान करण्याचा एक प्रकार .
या क्रियेनें युक्त असा वस्त्रभाग .
जुन्या छपरावर नवीन गवत व पानें पसरणें . ( क्रि० करणें ). [ अर . रफ्व ; फा . रफू ]
०करी   
०गार  पु. रफू करणारा ; रफूचें कसब करुन उपजीविका करितो तो ; तुणणारा . [ फा . रफूगर ]
Darning. 2 The part darned. 3 Overlaying an old thatch with new grass and leaves. v कर.

Related Words

रफू   रफू   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP